मंदोदराबाई देशमुख नगर गणेश मंडळातर्फे विविध स्पर्धा संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
मंदोदराबाई देशमुख नगर मधील दगडू शेठ हलवाई गणेश मूर्ती साकारण्यात आली होती विशेष म्हणजे ही मूर्ती धुळे जेल मधून कैद्यांनी शाळू मातीची बनवलेली होती.
दिनांक 7 ते 15 ऑगस्ट या 11 दिवशीय गणपती निमित्ताने मुलासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये शुद्धलेखन, चित्रकला,स्लो सायकलिंग,लिंबू चमचा,डान्स ,रनिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी बक्षिस वितरण करण्यात आल्या
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार व व्हॉइस ऑफ मेडिया चे तालुकाध्यक्ष उमेश काटे अध्यक्षस्थानी होते व प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त सहाय्यक बी डी ओ गुलाबराव पवार ,सूर्यकांत बाविस्कर ,महेश बोरसे,अहिरे सर,नानभाऊ काटे,प्रवीण पाटील व गोपाळ सोनवणे होते.
सुरवातीला पत्रकार उमेश काटे यांची व्हॉइस ऑफ मीडिया च्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कॉलनीतील सर्व राहिवासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला
यावेळी सूर्यकांत पाटील , दगडू पाटील, सुनील पाटील,महेश सोनवणे, जितेंद्र काटे,गोपाल हडपे,महेंद्र पाटील,प्रवीण पाटील,तुषार साळुंखे,कैलास सनेर, घनश्याम काटे,प्रशांत चौधरी उपस्थित होते यावेळी दहावी व बारावी उत्तीर्ण विध्यार्थी चि, तेजस घनश्याम काटे,खुशी दगडू पाटील, ध्रुव प्रविण पाटील ,चिराग सूर्यकांत पाटील,मनीष सुनील पाटील,रश्मी सूर्यकांत पाटील यांना सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हातून करण्यात आला तसेच इतर स्पर्धक चि दिव्येश हडपे,हर्षदा पाटील,दक्षल चौधरी,कार्तिकी सोनवणे, नंदिनी पाटील,कार्तिकी काटे,श्रुष्टी पाटील,सक्षम साळुंखे,कनिष्का काटे,नयन नेरकर,सलोनी ठाकरे,तनेश ठाकरे ,श्लोक हडप,आराध्य काटे,लोकेश ज्ञानेश्वरी चौधरी मोहिनी सोनवणे,उर्वी हडपे,प्रियंशु काटे,भैरवी पाटील,रुद्ध पाटील आदींना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी सूत्रसंचालन श्री गोपाळ हडपे सर यांनी केली