झेप साहित्य संमेलन स्वागत अध्यक्षपदी डॉ. बी. जी.गायकवाड
झेप साहित्य संमेलन स्वागतlध्यक्षपदी डॉ. बी. जी.गायकवाड औरंगाबाद: येथून जवळच असलेल्या वाळूज येथे २५ डिसेंबर २०२२, रविवार या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनच्या स्वागताध्यक्षपदी संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव सुप्रसिद्ध लेखक डॉ. बी. जी. गायकवाड यांची घोषणा संयोजक डी.एन. जाधव यांनी केली. त्यांना झेप साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्या संदर्भाचे […]
राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव” अंतर्गत लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर ढोल बचाओ आंदोलन…
“राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव” अंतर्गतसर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोलयाची सुरुवात उद्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर सर्व शिवभक्त ढोल वाजवून करण्यात येणार आहे. मंत्री महोदयांना जाब विचारणार आहेत की, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ? तरी मी सर्व शिवभक्तांना उद्या सकाळी ९ […]
डॉ. बाबासाहेबांचा भारत म्हणजे बुद्धीनिष्ठ, विज्ञानवादी, विवेकवादी भारत होय- सोपान भवरे अमळनेर
डॉ. बाबासाहेबांचा बुद्धमय भारत म्हणजे बुद्धीनिष्ठ, विज्ञानवादी, विवेकवादी भारत होय… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलत :मानवतावादी विचाराचे पुरस्कर्ते होते.. डॉक्टर बाबासाहेबांचे मुळगाव अंबावडे होते.. तिथे त्यांचे पूर्वज रहात होते.. त्यांचे कुळ सकपाळ होते.. गावाच्या नावात लिहतांना बदल होऊन अंबावडेकर ऐवजी आंबेडकर झाले..डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म महू ह्या मध्यप्रदेशातील गावात झाला.. वडील रामजी आंबेडकर हे […]
धुळे जिल्हा शिक्षक पतपेढीचा नवा आदर्श….अध्यक्षपदी सौ हेमलता पाटील उपाध्यक्षपदी सौ संगीता चौधरी यांची निवड
धुळे जिल्हा शिक्षक पतपेढीचा नवा आदर्श…. अध्यक्षपदी सौ हेमलता पाटील उपाध्यक्षपदी सौ संगीता चौधरी यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्त्री शक्तीला शिक्षणाच्या माध्यमातून उजागर करणाऱ्या सावित्रीमाई फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी पतसंस्थेचा कारभार स्त्री शक्तीच्या हाती सोपवून एक नवा आदर्श इतिहास निर्माण केला आहे .याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..धुळे जिल्हा […]
आधुनिक महाराष्ट्राची नवी भाग्यरेखा पुर्णत्वाकडे
आधुनिक महाराष्ट्राची नवी भाग्यरेखा पुर्णत्वाकडे मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी राज्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे . या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर ते शिर्डी असा प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची […]
जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे : अरविंद खैरनार
जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे : अरविंद खैरनारजळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष ) यांनी केले. अमळनेर येथे रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक तथा निवृत्त प्राध्यापक […]
आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर
आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी )::कल्याण डोंबिवली महानगरपालिका कला व क्रिडा सांस्कृतिक विभाग. शासनाच्या आंतर शालेय जिल्हा स्तरिय बॉक्सिंग स्पर्धा 2022 . आर्य गुरुकुल विद्यालयात क्रीडा समिती सदस्य ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर […]
कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार
कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार[ सत्यशोधक समाज संघ अधिवेशनानिमित्त मेरॅथॉन प्रचार प्रसार ]कृषी संस्कृतीची कास धरूनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल.खंडोबा, महासुभा,कुळदेवी हेच आमचे मूळ दैवत असून त्यांचेच सण उत्सव साजरे करूयात असे आवाहन अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष ) यांनी केले .चोपडा तालुक्यातील अडावद येथे […]
पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित
🔸 पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित 🔹 पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते – पुरस्कारार्थी पी.डी.पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव : दि. ४ डिसेंबर, २०२२ रोजी जळगांव येथील अल्पबचत भवन येथे येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना २०२२, ह्या वर्षाचा प्रोटॉन शिक्षक […]
मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न
मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जे. ई. स्कूलचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर होते या सभेला प्रमुख उपस्थिती मुक्ताईनगर तालुका शा.पो.वा.चे तालुका अधिक्षक श्री. […]