फार्मसी महाविद्यालयात जागतिक योगा दिनाचे आयोजन
फार्मसी महाविद्यालयात जागतिक योगा दिनाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात ११ व्या जागतिक योगा दिनानिमित्त भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या आवाहनानुसार दि.२१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ […]
भालेरावनगर व पाटीलगढीमध्ये गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान..
भालेरावनगर व पाटीलगढीमध्ये गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान.. अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भालेरावनगर व पाटीलगढी या दोन्ही कॉलनींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिवेणी संगमाच्या कार्यक्रमांतर्गत मुंदडा अपार्टमेंट अमळनेर येथे एक भव्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा उत्साहपूर्ण यशाने उत्तीर्ण झालेल्या १९ गुणवंत […]
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . .
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . . आज दि. २१ जुन २०२५ रोजी एक पृथ्वी-एक स्वास्थ्य या जागतिक संकल्पनेतून जगभरातील अनेक देशांत एकाच वेळी अनेक नागरिकांनी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने कृती युक्त सहभागी होऊन साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर ब्राम्हणवेल पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध नवोपक्रम कृतिशील […]
मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश.—–*
*मारवड महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामाजिक संदेश.—–* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नीत ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड, संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा .डॉ. देवदत्त पाटील यांनी उपस्थितांना योग प्रकाराविषयी माहिती दिली. योग […]
फार्मसी क्षेत्रातील विकास व करिअरच्या विविध संधी: उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन
*औषधनिर्माण शास्त्र ( फार्मसी) उज्ज्वल भविष्य व आव्हानात्मक करिअर क्षेत्र असणारी शाखा* अमळनेर: मानवी जीवनाच्या तीन मुलभूत गरजा म्हणून अन्न, वस्त्र व निवारा सोबतच आता चौथी गरज औषध देखील झालेले आहे. जन्माला येण्याची चाहूल लागल्या पासून तर आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत मानवी जीवनात औषधांची गरज निर्माण झाली आहे. *जागतिक फार्मास्युटिकल बाजारात भारताचे स्थान :* भारत, जगातील […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन* पुणे : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे शुक्रवारी पुण्यात आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भवानी पेठेतील विसाव्याच्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचे दर्शन […]
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक )
महात्मा फुले हायस्कूल येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा !…. योगासने व प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते – जे एस पवार ( मुख्याध्यापक ) नियमित व्यायाम कराल तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. – एच.डी.माळी ( योगशिक्षक ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल व नूतन प्राथमिक […]
रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा
रजनी बी.पाटील अंमळनेर अध्यक्ष::माँ जिजाऊ जेष्ठ नागरिक महिला मंडळ अंमळनेर. मुक्त छन्द लेखन प्रवास ग्रामीण ते अंतरराष्टीय,, स्वरचित कविता =आठवण शीर्षक=मायेचा झरा माय असता आनंदी माहेर,, बाप असे तोपर्यंत हेरजार,, भाऊ भावजाई बोलवती,, माहेरची वाट लागे निराधार,, जगात सुंदर स्त्री म्हणजे आई,, अन जगातला श्रीमंत माणूस म्हणजे बाप,, आई असे करुणेचा सागर,, बाप तसा संस्काराचा […]
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा , महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन
पिंपळीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात योगासने व जीवनशैलीवर मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – पिंपळी, ता. अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात या प्रसंगी सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक आदरणीय पी एस चव्हाण यांनी योगासने विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे सादर केली. त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाने योगासने करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या […]
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे योगा दिनाचा आनंददायी उत्सव अमळनेर प्रतिनिधी 21 जून 2025 रोजी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेतील स्काऊट शिक्षक एच.ओ माळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे विविध आसने प्रात्यक्षिकाद्वारे समजावून दिली व योगाचे महत्त्व सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक […]