
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . .
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे जागतिक योग दिन एक पृथ्वी- एक स्वास्थ्य . संकल्पनेत साजरा . .
आज दि. २१ जुन २०२५ रोजी एक पृथ्वी-एक स्वास्थ्य या जागतिक संकल्पनेतून जगभरातील अनेक देशांत एकाच वेळी अनेक नागरिकांनी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहाने कृती युक्त सहभागी होऊन साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर ब्राम्हणवेल पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध नवोपक्रम कृतिशील शाळा कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे जागतिक योग दिन विविध प्राणायाम व योगासने शारीरिक कृतीयुक्त हालचालीसह शालेय प्रशस्त पटांगणावर सकाळच्या गार वातावरणात उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी- विद्यार्थिनी, व मुख्याध्यापक मा. आण्णासाहेब माळी बी. एन सर, संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, विज्ञान शिक्षक श्री. माळी के. एन., कलाध्यापक श्री. सोनवणे एच. टी., क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस., लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई पंडित खैरनार, व सुनिल ठाकरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व पालक वर्गांनी उपस्थित होऊन योग प्राणायाम कृती प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक निकुंभ बी. एस