लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:- डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड
लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर:- डॉ. संदीप जोशी अध्यक्षपदी, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार पदी निवड अमळनेर प्रतिनिधी सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या लायन्स क्लब, अमळनेरची २०२५-२६ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. क्लबच्या सदस्यांनी एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यावेळी नूतन अध्यक्षपदी डॉ. संदीप जोशी यांची निवड झाली […]
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुरुंद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!, समाज कल्याण न्यास या संस्थेच्या शैक्षणिक भवनासाठी माझ्याकडून एक एकर जागा दान- राजाराम पाटील ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी)समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून अखंडितपणे ठाणे, पालघर ,बीड, परभणी,जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात […]
सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण
सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आराध्या महाजन राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिट मध्ये उत्तीर्ण (कृष्णा अरुण महाजन,एरंडोल तालुका प्रतिनिधि)= सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप, कालिकत केरळ द्वारे आयोजित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप स्कीम अंतर्गत 2024/25 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एरंडोल येथील न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी कु. *आराध्या कृष्णा महाजन* राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक राखून मेरिटमध्ये उत्तीर्ण झाली […]
शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही, आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा
शिक्षक तक्रार निवारण सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ‘नो पेंडिंग सिस्टीम’ ची ग्वाही आलेल्या सर्व तक्रारींचा तत्परतेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निपटारा अमळनेर प्रतिनिधी शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांच्या शिक्षक संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून 26 मे 2025 रोजी एरंडोल येथे पार पडलेल्या शिक्षक तक्रार निवारण सभेतील उर्वरीत प्रकरणांची व नव्याने आलेल्या प्रकरणांची सभा आज दिनांक 24 जून 2025 […]
योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे
योगामुळे सात्विकता जागृत होते… ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे पुणे(पेरणे फाटा): मनुष्यातील षडरिपु नष्ट करण्याची क्षमता योगामध्ये असते. योग साधना प्राचीन शास्त्र असून ऋषिमुनी , तपस्वी यांनी योगाद्वारे ब्रह्मज्ञान प्राप्त केले. योगाद्वारे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते. महान ऋषी चांगदेव योगाच्या बळामुळे चौदाशे वर्ष जीवन जगला.भगवान श्रीकृष्णाचे योग गुरु महर्षी शांडल्य […]
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १३५ रुग्णांची तपासणी मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम : अमळनेरसह चोपडा, धरणगाव परिसरातील रुग्णांचा सहभाग अमळनेर प्रतिनिधी : धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २३ रोजी […]
मुलांनी घेतली श्यामची अनोखी मुलाखत; ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ कार्यक्रमात निसर्गाचा आणि संवादाचा संगम”
“मुलांनी घेतली श्यामची अनोखी मुलाखत; ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ कार्यक्रमात निसर्गाचा आणि संवादाचा संगम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) साने गुरुजी कर्मभूमी स्मारकात नुकताच पार पडलेल्या ‘श्याम सोबत मुलांचा गप्पा टप्पा’ या कार्यक्रमाने लोकांच्या मनात विशेष छाप पाडली. सिनेमातील श्याम या व्यक्तिरेखेशी जुळवून घेतलेल्या या कार्यक्रमात मुलांनीच श्यामची मुलाखत घेतली, हा अनोखा उपक्रम असल्यामुळे विशेष पसंती […]
ऑलिंपिक दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन,बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडूंचा कावासाकी जपान येथे होणार्या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभाग म्हणजे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद -जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.
*ऑलिंपिक दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन* *बी. के. बिर्ला महाविद्यालयातील खेळाडूंचा कावासाकी जपान येथे होणार्या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभाग म्हणजे ठाणे जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे:;जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के.* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे व बी. के. बिर्ला महाविद्यालय, […]
“मानवी अस्तित्वासाठी शस्त्र निर्मितीवर निर्बंध घाला, पृथ्वीचे संरक्षण करा–सामाजिक SAVE the WORLD या संस्थेच्या वतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे कळकळीचे आवहन
“मानवी अस्तित्वासाठी शस्त्र निर्मितीवर निर्बंध घाला, पृथ्वीचे संरक्षण करा–SAVE the WORLD या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचे पंतप्रधानांना पत्राद्वारे कळकळीचे आवहन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आम्ही अत्यंत चिंता व्यक्त करत, आपल्या कडे एक विनम्र आवाहन करत आहोत. ही पृथ्वी एक सुंदर देणगी आहे- अप्रतिम निसगनि सजलेली. मानवजातीने येथे शतके आनंदाने जीवन जगले आहे. परंतु आज, अधिक सत्ता, […]
दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून; नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा*
*दहावी-बारावीच्या १,२०७ विद्यार्थ्यांची परीक्षा २४ जूनपासून; नियोजनाचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा* जळगाव, दि. २३ जून (जिमाका वृत्तसेवा) : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (दहावी व बारावी) जून-जुलै २०२५ या कालावधीत होणार असून परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी आज जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक झाली, त्यात त्यांनी परीक्षेच्या नियोजनाचा आढावा घेतला. […]