पी.आर.प्राथमिक विद्यालय, धरणगाव च्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना विसावे ( मोरे ) यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
पी.आर.प्राथमिक विद्यालय, धरणगाव च्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना विसावे ( मोरे ) यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत ‘तात्यासाहेब ज्योतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार धरणगाव येथील पी.आर.प्राथमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती कल्पना शामराव विसावे ( मोरे ) यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक व […]
सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक आमदार शिरीष चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण
🔸सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण 🔹महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार बहुजनांसाठी ऊर्जास्रोत !… – आमदार शिरीष चौधरी. प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नियोजित सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशन दुसरे याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संमेलनाचे पूर्वनियोजित उद्घाटक […]
सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण
सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण[पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ २०२२ अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात ]पानाचे कुऱ्हे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे नियोजित सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा अधिवेशन दुसरे याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संमेलनाचे पूर्वनियोजित उद्घाटक माननीय आमदार शिरीष दादा चौधरी रावेर विधानसभा मतदारसंघ […]
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान,नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत
शिक्षक विशाल पाटील यांचा वाढदिवस केला चिमुकल्यांनी साजरा..
आमच्या शाळेतील माजी शिक्षक श्री. विशाल जयसिंग पाटील सर यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन दोन, पाच पाच रुपये जमा करून केक आणून वाढदिवस साजरा केला. सर शाळेवर तात्पुरत्या नियुक्तीवर होते आणि दिवाळी नंतर त्यांच्या पूर्वीच्याच नगाव शाळेत रुजू झाले होते तरीही मुलांनी त्यांना फोन करून आज शाळेत बोलवून वाढदिवस साजरा केला. तसेच त्यांना […]
शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापणे सरकारने तात्काळ थांबवावेत-आ.अनिल पाटील
शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापणे सरकारने तात्काळ थांबवावेत-आ.अनिल पाटील मंत्र्यांनी आदेश देऊनही ही कारवाई होतेच कशी?आमदारांचा संतप्त सवाल अमळनेर-शेतकरी बांधवांच्या तोंडाशी घास आलेला असताना आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी कुणाचेही वीज कनेक्शन कापले जाणार नाही असे आश्वासन दिले असताना महावितरण कडून सर्रासपणे शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी […]
डोंबिवली येथे कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणी बाबत बैठक संपन्न::
डोंबिवली येथे कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणी बाबत बैठक संपन्न:: कल्याण ( मनिलाल शिंपी):कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी करण्यासाठी काल दिनांक १/१२/२०२२ रोजी डोंबिवली पूर्व व पश्चिम विभागात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे,संघटक ज्ञानेश्वर घुगे, कल्याण जिल्हा संयोजक सुभाष सरोदे हे उपस्थित होते.या बैठकीत श्री.प्रदीप […]
दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील यांचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा……
दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील यांचा वाढदिवस मुकबधीर विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा…… कोपरगाव प्रतिनिधी- सामाजिक बांधिलकी रक्तात असावी लागते ,आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने दहिवद येथील लोकनियुक्त सरपंच व सामाजिक महिला कार्यकर्त्या सुषमाताई वासुदेव पाटील यांनी आपला वाढदिवस मूकबधिर विद्यालय विद्यार्थ्यांच्या सहवासात त्यांना मिष्टान्न जेवन देत त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करत त्यांना फेटे […]
जुन्या पेन्शनसाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा 3 डिसेंबरला जळगांवला मेळावा…
सर्व पेंशन पिडीत कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जुन्या पेन्शनसाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा 3 डिसेंबरला मेळावा… सर्व पेंशन पिडीत कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन… जळगांव प्रतिनिधी चलो जळगाव चलो जळगाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏भव्य मेळावा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान अंशत: अनुदानावरअसलेले व त्यानंतर 100% अनुदानावर आलेले मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयोजित जुनी पेंशन जिल्हास्तरीय नियोजन/चिंतन बैठकप्रमुख उपस्थिती […]
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा उत्साहात संपन्न.. सुदृढ आणि निरोगी युवा पिढी घडवण्यासाठी योग प्रशिक्षण महत्त्वाचे आहे;; क्रीडा अधिकारी राजेश भगत यांचे प्रतिपादन.
मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली येथे जिल्हास्तरीय योगा स्पर्धा उत्साहात संपन्न.. सुदृढ आणि निरोगी युवा पिढी घडवण्यासाठी योग प्रशिक्षण महत्त्वाचे आहे;; क्रीडा अधिकारी राजेश भगत यांचे प्रतिपादन. कल्याण( मनिलाल शिंपी):: कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व शिक्षण विभागाअंतर्गत आंतर शालेय जिल्हास्तरीय योगा स्पर्धा मॉडेल इंग्लिश स्कूल कुंभार खानपाडा डोंबिवली पश्चिम येथे खेळ प्रमुख व क्रीडा समिती सदस्य […]