“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे अमळनेर – येथील “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश […]
प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरारी
प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरार अमळनेर प्रतिनिधी आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हेवा वाटे देवा ॥ या अभंगाच्या ओळी जगण्याचे भाग्य ज्या आई वडिलांना मिळते ते भाग्यवान असतात.आपल्या परिवारातील सदस्य श्री.दिनकर पाटील सर आणि मनिषा ताई यांच्या संस्कार व शिक्षणाचा झेंडा त्यांच्या मुलीने […]
प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थीनी राजश्री देशमुख यांचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड –
प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थीनी राजश्री देशमुख यांचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड – प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागातील राजश्री ज्ञानेश्वर देशमुख या विदयार्थीनीचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाली. ही विदयार्थीनी जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयकडुन घेण्यात येणारी परिक्षा उत्तीर्ण झाली. ही परिक्षा राज्यशासनाच्या गृहमंत्रालया अंतर्गत पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली घेतली जाते . या यशाबद्दल […]
अमळगाव ला महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन
अमळगाव ला महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन अमळनेर प्रतिनिधी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी अमळगाव मंडळ भागातील अमळगाव सजा येथील आदर्श हायस्कूल अमळगाव या ठिकाणी महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन ठीक 10 वाजता करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्व मंडळ भागातील […]
पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची मंत्री अनिल पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशिर्वाद
पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची मंत्री अनिल पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशिर्वाद अमळनेर-ज्येष्ठ निरूपणकार तीर्थस्वरूप पद्मश्री महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपूत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले. डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मनाव दत्तात्रेय नारायण असून ते महाराष्ट्रातील भारतीय […]
अमळनेरला महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन .. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे जेष्टांना मार्गदर्शन
अमळनेरला महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन .. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे जेष्टांना मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर येथे महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.उपविभागीय अधिकारी श्री.महादेवजी खेड़कर साहेब […]
अमळनेरकरांना महिला नेतृत्वाविषयी सहानुभूती? स्मिता वाघ यांच्या नंतर तिलोत्तमा पाटलांच्या पाठी उभी राहणार जनता?
अमळनेरकरांना महिला नेतृत्वाविषयी सहानुभूती? स्मिता वाघ यांच्या नंतर तिलोत्तमा पाटलांच्या पाठी उभी राहणार जनता? अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अनेक राजकीय घडामोडींनी गती घेतल्याचे दिसून येत आहे, आणि त्यामुळे चर्चेचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दबाव आणून त्यांना विधान […]
विद्यार्थी विकासाचा ध्यास हेच शिक्षकाचे अंतिम ध्येय असणे गरजेचे-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
विद्यार्थी विकासाचा ध्यास हेच शिक्षकाचे अंतिम ध्येय असणे गरजेचे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती आजच्या विद्यार्थ्यात आणि उद्याच्या नागरिकात असून आजच्या विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे ध्येय शिक्षकाचे असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित सत्कार […]
परळी पोलखोल आयेजीत यज्ञ गायत्री यज्ञ का व कशासाठी ? भगिरथ बद्दर
परळी पोलखोल आयेजीत यज्ञ गायत्री यज्ञ का व कशासाठी ? समस्त बंधू आणि भगिनींनो! आज आपण पाहत आहोत देशात समस्या समस्या आहेत. आपण भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत. परंतु समस्यांचे समाधान व्हावे असे कोणाला का वाटत नाही? सर्व जण माझं माझं विचार करत माझं, घर माझा परिवार,माझे नातेवाईक, माझी जात, माझा धर्म, माझा समाज, […]
एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा
एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा पुणे उरुळी कांचन: लद्दाख कारगिल युद्धामध्ये आपल्या देशातील सैनिकांनी सर्वस्व अर्पण करून शौर्याने लढाई जिंकली. मात्र या युद्धामध्ये अनेक शूरवीर सैनिकांना विरत्व प्राप्त झाले , शहीद झाले. आपले सर्वस्व पणाला लावून समर्पित भावनेने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. त्यांचे समर्पण प्रत्येक भारतीय कधीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या स्मरणार्थ […]