वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी.
वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी. ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी) वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड,वाहतूक विभाग ठाणे शहर यांचे आदेशान्वये व माननिय सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे,कल्याण वाहतूक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन सांडभोर यांचे कोर्ट टीमने लोक […]
अलौकिक सोहळा, 28 जुलै, 2024 रोजी “कर्तुत्वाचा महासन्मान सोहळा”
अलौकिक सोहळा, 28 जुलै, 2024 रोजी “कर्तुत्वाचा महासन्मान सोहळा” बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे संपन्न झाला.. या सोहळ्यातील काही ठळक बाबी ज्या लक्षात राहण्याजोग्या होत्या..त्या मी माझ्या नजरेतून येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. केवळ झूम मीटिंग द्वारे चर्चा करत या सोहळ्याच नियोजन झालं.. सर्व सभासदांनी जबाबदाऱ्या स्वीकारल्या..आपण काहीतरी केले पाहिजे, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.. हा […]
मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे – जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी एस पाटील यांचे प्रतिपादन
प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतून वंचिताच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जिल्हा सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी पी एस पाटील यांचे प्रतिपादन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने व्याख्यान.. अमळनेर प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण […]
मुलांच्या पंखांना बळ देण्यात आईचा सर्वात मोठा वाटा
मुलांच्या पंखांना बळ देण्यात आईचा सर्वात मोठा वाटा असतो असोदा – सार्वजनिक विद्यालयात सुरू असलेल्या साने गुरुजी कथामलेत एल जे भुगवड्या यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले की,मुलांना घडविण्यात, त्यांना संस्कारक्षम बनविण्यास,त्यांच्या पंखांना बळ देण्यात आईचा खूप मोठा वाटा असतो.एक आईच अशी असते की जी आपल्या मुलांचे भविष्य उत्तमरीत्या घडवू शकते.याप्रसंगी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल, एल जे […]
धनगर समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावे. अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना निवेदन
धनगर समाजातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळावे. अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना निवेदन अमळनेर येथील अमळनेर तालुका धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी किशोर शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धनगर समाजाच्या रास्त मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करण्याचा शब्द दिला. महाराष्ट्र शासनाने […]
मारवड येथे महिलांसाठी ॲड.ललिता पाटील यांच्या तर्फे आरोग्य शिबीर
मारवड येथे महिलांसाठी ॲड.ललिता पाटील यांच्या तर्फे आरोग्य शिबीर अमळनेर: दि.२६.जुलै रोजी ॲड.ललिता पाटील यांच्या मार्फत मारवड येथे महिलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.मारवड बोरगाव गोवर्धन येथील महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला व गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख […]
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ———!!!
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ———!!! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज एक ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला श्री ए.पी. जाधव […]
मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. मराठी लाईव्ह न्युज चे विशेष प्रतिनिधी सोपान भवरे सर यांनी टाकलेला प्रकाश
मानवतेच्या मुक्तीसाठी साहित्य लिहणारा साहित्यिक अण्णाभाऊ साठे.. भारतात साहित्याची फार जुनी परंपरा आहे. ह्या देशाचा इतिहास क्रान्ति प्रतिक्रांती चा राहिलेला आहे. अनार्य यांनी म्हणजे भारतीय मुलनिवासीयांनी नेहमी गुलामी विरुध्द संघर्ष केला. त्यांचे साहित्य मानव केंद्रीत होते. अण्णाभाऊ साठेंनी भारतीय साहित्यात वेगळी भर पाडली. असामान्य प्रतिभा असलेला हा साहित्यिक 1ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे […]
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा;आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा;आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती अमळनेर -निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे प्रस्तंभांचे […]