विशेष बातमी
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली—प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली—प्रधानमंत्री नरेंद्र मोदी · प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन · नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता · 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ · कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित · पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ · राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच […]
प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे परीक्षा फी माफ करण्या बाबत निवेदन
प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्ययांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे परीक्षा फी माफ करण्या बाबत निवेदन अमळनेर प्रतिनिधी २०२४ या वर्षात अमळनेरसह परिसरात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने परीक्षा शुल्क माफ करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आज प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण कोचर सर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्याम पाटील व […]
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान पुणे प्रतिनिधी एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना एमआयटी विद्यापीठ व समुहाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.लोणी काळभोर येथील जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झालेल्या […]
श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात. ४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा
श्री मंगळग्रह मंदिरातील श्री भूमिमाता सजली ब्रह्मचारिणी रूपात. ४ ऑक्टोबर २०२४ दुसरी माळ रंग : हिरवा ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.
अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान”-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान”-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल […]
अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या संपन्न..
अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) स्वर सम्राज्ञी स्व.लता मंगेशकर यांची जयंती व महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त.अमळनेर येथील स्वरांजली म्युझिकल ग्रुप तर्फे त्यांनी गायलेल्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम देऊन रसिकांची एक संध्याकाळ संगीतमय केली. अमळनेरच्या जी.एस.हायस्कूलच्या आय.एम.ए.लायन्स येथे नुकताच हा रंगारंग कार्यक्रम झाला. खान्देश शिक्षण […]
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड शिक्षणाची कास धरत जीवनाची एक चांगली अशी वाट निवडत आपल्या भविष्यातल्या जीवनाला घडविण्यासाठी आपल्या आई-वडिलांची, कुटुंबाची परिस्थिती बदलविण्याकरता आजच्या स्पर्धेच्या युगात बुद्धीचातूर्यने ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही यासाठी शालेय जीवनातच स्वतःला सजग करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित […]
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद-अँड राहुल नार्वेकर , धर्मादाय रुग्णालयांमधील राखीव बेडची माहिती वेबसाईटवर देणे आवश्यक-उपसभापती निलम गोऱ्हे
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद-अँड राहुल नार्वेकर धर्मादाय रुग्णालयांमधील राखीव बेडची माहिती वेबसाईटवर देणे आवश्यक-उपसभापती निलम गोऱ्हे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात […]
म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.
म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी. भुसावळ- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे हे होते. सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एस.जी. मेढे व ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण […]
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मंत्री श्री.अनिल दादा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन मानले शासनाचे आभार.
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* आणि *आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना* अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मंत्री श्री.अनिल दादा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन मानले शासनाचे आभार. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी,आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करून सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.मा.सुप्रिम कोर्टाच्या […]