मुंबई
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.*
*शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची जिल्हा परिषद खोणी शाळेस प्रवेश दिनानिमित्त भेट* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत. पुस्तके व गणवेश शैक्षणिक साहित्य देऊन मराठी शाळेचे महत्व यावर मार्गदर्शन करीत मुलांना प्रोत्साहित केले.* ठाणे: कल्याण(मनिलाल शिंपी) *महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनानुसार शाळा प्रवेश राज्यभर साजरा करण्याचे आदेश सर्व लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत, त्यानुसार आज […]
दमदार पावसात शाळेची सुरुवात! नवे शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू.
दमदार पावसात शाळेची सुरुवात! नवे शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सुरू. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील विदर्भ सोडता सर्व जिल्ह्यात आज नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. या नव्या शैक्षणिक वर्षाचे महत्व म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पहिलीपासून 2025 – 2026 या वर्षांमध्ये होत आहे. त यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली आणि आज शाळेच्या पहिल्या दिवशी […]
वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
*वारकरी भक्ती आणि योग यांचा संगम असलेला हा उपक्रम पुणे शहराच्या इतिहासात एक आगळावेगळा उपक्रम ठरेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या २१ जून रोजी पुणे शहरात मुक्काम करणार असून, योग दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या पुढाकाराने एक भव्य […]
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न मुंबई, दि.१४: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे.आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत […]
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न.* *प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी हा आमदार आपल्या पाठीशी सदैव असेल याची आपण काळजी आणि चिंता करू नका:शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न.* *प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी हा आमदार आपल्या पाठीशी सदैव असेल याची आपण काळजी आणि चिंता करू नका:शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे* ठाणे:कल्याण( मनिलाल शिंपी) दिनांक 11.06.2025 रोजी सु.ए.सो. चे माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांचे राज्यस्तरीय चर्चासत्र […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर**
**महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 साठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर** मुंबई, दि. 12 जून 2025: महाराष्ट्र माळी समाज महासंघाची 2025-2026 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेश कमिटी स्तरावर सध्या विचारविनिमय सुरू असून, राज्यभरात विभागनिहाय बैठका घेऊन समाजकार्याची आवड आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तींना या महासंघात संधी देण्याचा निर्णय […]
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?”
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करून अंतिम वेतनाच्या ५०% इतकी निवृत्तीवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच, शालेय शिक्षण विभागातील २६,५०० शिक्षक […]
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट*
*मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील व उपाध्यक्ष हेमलता मुनोत यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत अतिरिक्त शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा […]
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने गौरव राहुरी (जि. अहमदनगर) येथील सुप्रसिद्ध शिवशाहीर, व्याख्याते आणि समाजसेवक डॉ. विजय तनपुरे यांची शांतीदूत परिवारातर्फे “सेवारत्न पुरस्कार” या मानाच्या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिनांक २६ जून २०२५ (गुरुवार) रोजी LOC हॉस्पिटल, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात […]
मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले
मुंबईतील प्रमुख ठिकाणी डिजिटल मिडियासाठी सरकारचे आभार मानणारे होर्डिंग्ज झळकले मुंबई प्रतिनिधी अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, एस. व्ही. रोड अंबोली नाका, बांद्रा कार्टर रोड आणि कुर्ला फिनिक्स मॉल परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानणाऱ्या होर्डिंग्जची मोठ्या प्रमाणावर पाहणी झाली. राज्यातील डिजिटल मिडिया […]