परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास03जून ते 07जून2024,सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी
परभणी ते नंदुरबार सायकल प्रवास03जून ते 07जून2024,सहकुटुंब पुस्तक वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी आज साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाला विनोद शेंडगे देणार भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सहकुटुंब वाचन करू कुटुंबाला समृद्ध करू.…
आर एस पी व नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा -अनिल गावीत
आर एस पी व नागरी संरक्षण संघटनेमध्ये सहभागी व्हा व देश सेवा करा -अनिल गावीतकुणाची वाट न पाहता जो मदतीला धावतो तो म्हणजे आपत्ती स्वयंसेवक – डॉ.किशोर अढळकरआर एस पी…
सिताराम पवार यांची राज्य परीवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती
सिताराम पवार यांची राज्य परीवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि.५जून,२०२४ ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगारातील वाहक संवर्ग बदली शिपाई श्री.सिताराम पवार हे शासनाच्या नियतवयोमानानुसार २७ वर्षाच्या…
सुराय येथे माती परीक्षण नमुना निवड प्रात्यक्षिक
सुराय येथे माती परीक्षण नमुना निवड प्रात्यक्षिकसुराय – तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे रिलायन्स फाउंडेशन व कृषी विभाग यांचे संयुक्त विदयमाने या गावी माती नमुना निवड प्रात्यक्षिक व मोफत माती…
साई इंग्लिश अकॅडमितसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्रपारोळा,यांच्या संयुक्त विद्यमाने-जागतिक पर्यावरण दिनसोहळा साजरा करण्यात
साई इंग्लिश अकॅडमितसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्रपारोळा,यांच्या संयुक्त विद्यमाने-जागतिक पर्यावरण दिनसोहळा साजरा ..। अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील साई इंग्लिशअकॅडमि तसेच सामाजिक वनीकरणविभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळायांच्या संयुक्त विद्यमाने-आज 5 जूनरोजी-जागतिक…
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राम बाग कॉलनी ओपन स्पेस परिसरात वृक्षरोपण अमळनेर प्रतिनिधीआज दिनांक ०५/०६/२०२४ रोजी…
जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून केला नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून केला नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभन्यू व्हिजन इंग्लिश स्कुलचा पर्यावरणपूरक उपक्रमअमळनेर-“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे ब्रीद समोर ठेवून येथील न्यु व्हीजन इंग्लिश मिडीयम स्कुलने ५ जुन…
शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)शिक्षक भारतीचे कार्याध्यक्षसुभाष सावित्री किसन मोरे यांनी आजशेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई शिक्षक…
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अधिकृत शिक्षकप्रिय उमेदवार ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आज कोकण भवन सीबीडी बेलापुर येथे मा. विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल ..
🔸मुंबई विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणुक २०२४🔸 महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अधिकृत शिक्षकप्रिय उमेदवार श्री ज्ञानदेव लक्ष्मण हांडे यांनी आज कोकण भवन सीबीडी बेलापुर येथे मा. विभागीय…
शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष सावित्री किसन मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)शिक्षक भारतीचे कार्याध्यक्षसुभाष सावित्री किसन मोरे यांनी आजशेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत मुंबई शिक्षक…