कल्याण योजनांबाबत पत्रकार संघटनासाठी अभिप्रायांचा कागदोपत्री कार्यक्रम..!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची महासंचालकांकडे नाराजी…अवधी वाढविण्याची मागणी.*
*कल्याण योजनांबाबत पत्रकार संघटनासाठी अभिप्रायांचा कागदोपत्री कार्यक्रम..!* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची महासंचालकांकडे नाराजी…अवधी वाढविण्याची मागणी.* *अकोला* – महाराष्ट्र शासनाकडून पत्रकारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याण योजना, आजार उपचार योजनांमधील दुरूस्त्या आणि पत्रकारांच्या…