• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

महत्वाच्या घडामोडी

  • Home
  • राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर

राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत तसेच राज्य शासनाच्या गणवेश योजने अंतर्गत शासकीय…

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात किशोरभाऊ दराडे विजयी..

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात कर्मचाऱ्यांची किशोरभाऊ दराडे यांना पसंती 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व राज्यातील 26 हजार पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून…

मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला.

मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार एडव्होकेट अनिल परब हे…

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी* *-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू* नवी मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे *1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :-44 हजार 784 (विजयी)* 2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- 18 हजार 772 3) योगेश बालकदास गजभिये :- 89 4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- 39 5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष :- 11 6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- 464 7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष :- 26 8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- 37 पहिल्या पसंतीची 44 हजार 784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲङ अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲङ अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी -विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू नवी मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार…

मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या

मयत अक्षयच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्या मंत्री अनिल पाटील यांचे मुख्यमंत्रीना विनंती पत्र,घटनेची चौकशी करण्याचीही मागणी अमळनेर-मुंबईत बाळेगाव कॅम्प येथे पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय…

मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली,राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली,राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान मुंबई दि.1:- राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या…

राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख,प्रिन्सिपल अजय कौल, निर्माते रुमी जाफरी यांना राष्ट्र सेवा सन्मान प्रदान,विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करण्यासाठी कला शिक्षण आवश्यक- राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि.२९ : अनादी काळापासून…

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली वाचा

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा पावसाळी अधिवेशनात झंझावात. — पेंढारकर कॉलेज डोंबिवली , औंध कला वाणिज्य विद्यालय,विक्रमगड — कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट इंजीनियरिंग कॉलेज शहापूर शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला विधिमंडळात फोडली…

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार…

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राला नवी दिशा देणारा निर्धाराचा अर्थसंकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे.…