• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: June 2023

  • Home
  • विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला  देणगी !…

विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला  देणगी !…

विजय लुल्हे यांनी लहान माळीवाडा माळी समाज पंचभवन ला देणगी !… धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगांव – धरणगाव शहरात लहान माळीवाडा परिसरामध्ये माळी समाज पंचभवनाचे प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू…

विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे

बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध करमुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेश्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न पंढरपूर दि. 29 (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :…

उपक्रमशिल शिक्षिका भारती कुळथे एका सावित्रीच्या लेकीची सेवापूर्ती

उपक्रमशिल शिक्षिका भारती कुळथे एका सावित्रीच्या लेकीची सेवापूर्ती अमळनेर प्रतिनिधीव्यक्तीच्या जीवनात त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. नंतर औपचारिक शिक्षण प्रक्रियेत त्यास विविध गुरुभेटतात. ते सर्व शाळा नावाच्या चार भिंती…

नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट पंढरपूर,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक पद्धतीने शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी…

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आपल्या शाळेच्या माध्यमातून जपत आहेत, आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे पावित्र्य ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) गेल्या 25 वर्षापासून एकही वर्षी न चुकता कोकण विभाग शिक्षक…

“१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम कौतुकास्पद

“१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम कौतुकास्पद गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील ; अमळनेर तालुक्यात झाली अनोख्या विक्रमाची नोंद ! अमळनेर- महापुरुषांचे विचार तळागळापर्यंत पोहोचण्यासाठी “१०० वक्ते- १०० व्याख्यान” हा उपक्रम फायदेशीर…

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना
पाचोरा प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनापाचोरा प्रकल्प कार्यालयासमोरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन यशस्वी. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पाचोरा मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च २०२३ व एप्रिल २०२३ चे राज्य हिस्सा…

विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष.

विठू नामाच्या गजराने मंगळ ग्रह मंदिर दणाणले. मंदिरात आकर्षक देखावा, दिंडीने वेधले लक्ष. अमळनेर:- भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाही रात्रीं दिवस, वाट तुझी, संत तुकाराम महाराजांच्या या ओव्यांप्रमाणे २९…

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध जळगाव : महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपुर या ठिकाणी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद…

अमळनेरला आषाढी एकादशी व बकरी निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च

अमळनेरला आषाढी एकादशी व बकरी निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूट मार्च अमळनेर प्रतिनिधीआषाढी एकादशी व बकरी ईद निमित्ताने अमळनेर शहरात म.रा.वि.वि.क. कार्यालय परिसरात मॉक ड्रिलतसेच दंगा काबू योजना गांधलीपुरा…