श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग
श्री मंगळ ग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त श्रीविष्णू महायाग अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त श्री विष्णू महायाग झाला. मुंबई येथील ख्यातनाम बिल्डर चिराग नारायण या महायोगाचे…
श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार…
श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार… अमळनेर प्रतिनिधी-आज दि 30/06/2023 वार-शुक्रवार रोजी जुने भदाणे ता.जि धुळे येथिल जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती भारती पुरुषोत्तम सोनार यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम साजरा…
धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,!
धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार,! अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार हे दिनांक 30 जून रोजी निवृत्त होत असल्याने संस्थेचे…
चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे’ श्रीविठ्ठल चरणी आमदार राहुल कुल यांची आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब याठिकाणी प्रार्थना.
‘चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे’ श्रीविठ्ठल चरणी आमदार राहुल कुल यांची आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब याठिकाणी प्रार्थना. उरुळी कांचन चांगला पाऊस पडु…
शाश्वत विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी
नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे
– उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे
शाश्वत विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठीनवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्त्वाचे– उपसभापती डॉ नीलम गोऱ्हेनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विधान परिषदेत सविस्तर चर्चा करणारठाणे, दि. 30 (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – संयुक्त राष्ट्र…
समविचारी पुरोगामी विचारांचे आजपासून
राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात.
समविचारी पुरोगामी विचारांचे आजपासूनराज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात.जळगाव – समता, सामाजिक न्याय व बंधुभाव आधारित संवैधानिक राष्ट्रवादाच्या समर्थनासाठी या मूल्यांना अधिक बळकटी देण्याची रणनीती जळगावमध्ये शनिवारपासून (1 जुलै) होणार्या…
खोपोलीतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची खोपोली नगरपालिकेत धाव
खोपोलीतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची खोपोली नगरपालिकेत धाव : मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ) खोपोली गरपालिका शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज कोकण विभाग शिक्षक मतदार…
कै.श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कै. श्री.र.सा.पाटील प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक- 29/06/2023 रोजी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित…
भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा : मुकुंद सपकाळे
भीम आर्मीचे चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करा : मुकुंद सपकाळे जळगाव :- भीम आर्मी प्रमुख तथा दलित चळवळीचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर सहारनपुर येथे जात्यान्ध लोकांनी…
अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले
अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे 34 हजार 385 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवले अमळनेर रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर ते भुसावळ दरम्यान अमरावती एक्सप्रेसने प्रवास…