• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: June 2023

  • Home
  • भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक.

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक.

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक. अमळनेर प्रतिनिधी:- येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणेकर यांनी २४ जून रोजी येऊन दर्शन घेतले . श्री मंगळग्रह…

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी
सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणीसखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा

पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक

पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक उद्या पाडळसरे येथून राहत्या घरून सकाळी साडेनऊ वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील यांची वडीलस्वर्गीय दिलीपचंद गंभीर पाटीलवय- ८२ वर्षे गाव-…

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे!

कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे, तर पदव्युत्तर शिक्षण नागपूरच्या…

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार प्रदान बहरलेला निसर्ग या काव्य संग्राहाचे, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन औरंगाबाद प्रतिनिधी-एक दिवशीय कवी संमेलनाचे आयोजन सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित…

खेडी(प्र.ज.) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

खेडी(प्र.ज.) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न इयत्ता 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा खेडी येथे राजमुद्रा अभ्यासिकेतील हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन जन…

अमळनेरला पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण धारकांनाच प्राधान्यक्रम-आमदार अनिल पाटील

अमळनेरला पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण धारकांनाच प्राधान्यक्रम आमदार अनिल पाटील अमळनेर प्रतीनिधीअमळनेर येथील नगरपरिषदेच्या फायनल प्लॉट क्रमांक 123 या साईडमध्ये पालिकेच्या वतीने निर्माण होणाऱ्या व्यापारी संकुलात अतिक्रमण…

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड-,केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया

आयुष्यमान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे महाराष्ट्रातील सर्व 12 कोटी जनतेला एकिकृत कार्ड केंद्राप्रमाणे 1900 आजार समाविष्ट करणारउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीमुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आयुष्यमान भारत आणि…

निसर्ग व सामाजीक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ” तर्फे सिडबॉल कार्यशाळा

निसर्ग व सामाजीक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ” तर्फे आज सौ विजया यांच्या घरी सिडबॉल कार्यशाळा घेण्यात आली…..भुसावळ येथे कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळ भुसावळ तर्फे दरवर्षी प्रमाणे…

नवनियुक्त डिवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तदान चळवळीला रक्तदान करुन दिले बळ……

नवनियुक्त डिवाएसपी सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर रक्तदान चळवळीला रक्तदान करुन दिले बळ…… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नवनियुक्त डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब यांनी अमळनेर रक्तचवळीला रक्तदान करुन दिले बळ तब्बल ३३ वेळेस रक्तदान…