यश महाजन व भावना महाजन यांनीभव्य खान्देश ग्लोबल फेस्टिवलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले पोट्रेट पेंटिंग
यश महाजन व भावना महाजन यांनीभव्य खानदेश ग्लोबल फेस्टिवलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना दिलीपोट्रेट पेंटिंग अमळनेर प्रतिनिधीकळमसरे ता.अमळनेर येथील रहीवाशी व नोकरीनिमित्त कल्याण येथे कार्यरत यश महाजन यांच्या कला विषयातील…
महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात उदया परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर
महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात उदया परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर अमळनेर प्रतिनिधीपूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे…
फेसबुक लुप्त चेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचल
फेसबुक लुप्तचेहऱ्याच्या पुस्तकाने चलबिचलमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतातच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे. याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही यामुळे सोशल मीडियावर…
देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)…
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा.
अशीही पळवा पळवीआता वँटसअँपवरही राजकीय हेराफेरी!शिक्षकांनी घालवून दिला राजकारण्यांना नवा धडा. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष वृत्तांकन ) निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच! आणि प्रचाराचा सर्वात स्वस्त आणि…
महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर
महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिचकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे…
तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थानराष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ
तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ तळेगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक इमारत व स्वतःचे निवासस्थान बांधण्या करीता तळेगाव दाभाडे येथे १९४७ मध्ये २३ एकर…
प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचे सुयश अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी दि. २८ व २९ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील आय.एम.आर इन्स्टिट्युट तर्फे झालेल्या २५…
कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षाच्याआतील विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणे अन्यायकारक
कोचिंग क्लासेसमध्ये 16 वर्षाच्याआतील विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणेअन्यायकारक अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-सोळा वर्षाखालीलविद्यार्थ्यांना कोचिंग बंद या केंद्रशासनाच्या येऊ घातलेल्याकायद्यासाठी जो मसुदा तयारकरण्यात आला,त्याच्या विरोधामध्येPTA कोचिंग क्लासेस असोसिएशननेशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्णमहाराष्ट्रभर 4 मार्च…
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार प्रदर्शनाने “सांस्कृतिक कला उत्सव २०२४” मोठ्या जल्लोषात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचे बहारदार…