माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


माजी कृषीमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब वयाची 82 वर्षं पूर्ण करत आहेत. त्यापैकी 5 दशकांहून अधिक
काळ ते राजकारणात कार्यरत आहेत. या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याभोवती फिरत
आलं आहे.ते सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात
असोत वा नसोत, शरद पवार ‘फॅक्टर’ महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक
महत्वाचा मानला जातो. त्यांच्या राजकारणाच्या उत्तरार्धाच्या शेवटी
पोहोचले आहेत असं म्हटलं जात असतांना राज्यात अभूतपूर्व ‘महाविकास आघाडी’ घडवून आणून
त्यांनी हे सिद्ध करुन दाखवलं आहे ते तेवढेच सत्य..
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस! जसा आज साहेबांचा वाढदिवस….
शुभेच्छुक
भूमिपुत्र आमदार दादासाहेब
अनिल भाईदास पाटील अमळनेर…
मा.जयश्रीताई अनिल पाटील मा. जिल्हा परिषद सदस्य अमळनेर
राष्ट्रवादी पक्ष तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व सर्व पदाधिकारी बंधू व भगिनी अमळनेर….