गायत्री सोनवणे यांची शिवसेना महिला महानगर प्रमुख जळगाव पदी (उद्भव बाळासाहेब ठाकरे) नियुक्ती
शिवसेना महिला महानगर प्रमुख जळगाव पदी (उद्भव बाळासाहेब ठाकरे) नियुक्ती करण्यात आली….
ह्यावेळी मा. अंजलीताई नाईक महिला आघडी संपर्क प्रमुख जळगांव जिल्हा, मा. महानंदाताई पाटील महिला जिल्हा प्रमुख, मा. महापौर जयश्रीताई महाजन, मा.गुलाबभाऊ वाघ सहसंपर्क प्रमुख जळगांव ह्यांच्या उपस्थिती मध्ये पदाची जबाबदारी देण्यात आली….
आपले सगळ्यांचे आशीर्वाद आणि स्नेह कायम असेच पाठीशी राहु द्या….
जय महाराष्ट्र.
त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
