• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिवस साजरा

Feb 27, 2023

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात मराठी राजभाषा दिवस साजरा

अमळनेर प्रतिनिधी
स्व. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साने गुरुजी वाचनालयात प्रतिमा पुजन व माल्यार्पणाने संपन्न ते कवी व नाटककार असून त्यांचा ( विशाखा. जीवन लहरी, किनारा, समिधा, मेघदूत, इत्यादी संग्रह तर दुसरा पेशवा, राजमुकुट ही नाटके प्रसिद्ध आहेत. या प्रसंगी वाचनालयाचे जेष्ठ संचालक श्री भिमराव जाधव, श्री प्रसाद जोशी, ग्रंथपाल श्रीमती सिमा धाडकर व सहकारी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *