
अमळनेर रक्तदान दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन..
अमळनेर प्रतिनिधी
जागतिक रक्तादानाच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा आज १४ जून रक्तदाता दिन या दिनाचे औचित्य साधत खांदेशातील सुप्रसिद्ध सर्जन यांच्या नर्मदा मेडिकल फाँन्डेशन चा अनमोल सहकार्याने आपल्या अमळनेर येथील रक्तपेढीत रक्तसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने १५ जून रोजी युनियन बँके जवळ नर्मदा मेडिकल फाँन्डेशन येथे स. ९-०० ते २-०० यावेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे ४९ महाराष्ट्र बटालिईन NCC यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे डाॕ. अनिल शिँदे सर यांच्या संकल्पलेना रक्तदान चळवळीचे समन्वयक व युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे व त्यांच्या टीमने सॅल्यूट करत सर्व तालुक्यातील नागरिकांना रक्तदान दिनाच्या
शुभेच्छा देत रक्तदानाच्या चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले