• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जळोद ता अमळनेर येथील जि प शाळेतील मुख्याध्यापक श्रीम सुरेखा देसले यांना जळोद ग्राम भूषआदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित

Sep 5, 2023

Loading

जळोद ता अमळनेर येथील जि प शाळेतील मुख्याध्यापक श्रीम सुरेखा विलास देसले यांना जळोद ग्राम भूषण….आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ना आगाऊ प्रस्ताव , ना कोणाची शिफारस…ग्रामपंचायतीचा पुरस्कार म्हणजे पारखून व सेवेचे निरीक्षण करून मिळतो म्हणून या पुरस्काराला अनन्य साधारण महत्व आहे असा भाव जळोद गावाचे मार्गदर्शक व समाजिक नेते दादासाहेब शशिकांत साळुंखे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
कार्यक्रमाला सौ.भारती साळुंखे , सौ.कल्पना चौधरी ,श्री विलासराव देशमुख , श्री जवाहरलाल भोई, श्री हरीश कोळी, श्री ज्ञानेश्वर चौधरी , मुन्ना चौधरी ,सतीलाल भोई , योगेश शेटे , तसेच तलाठी , ग्रामसेवक ,पोलीस पाटील अंगणवाडी सेविका मदतनीस व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *