

अखिल भारतीय शिंपी समाज महिला मंडळाच्या “नवदुर्गा सन्मान सोहळा” स्तुत्य उपक्रम
नाशिक ( मनिलाल शिंपी )अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला आघाडी,
नवदुर्गा सन्मान सोहळा पर्व दुसरे आयोजित करण्यात आले होते.
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था राष्ट्रियअध्यक्ष श्री वनेशभाऊ खैरनार तसेच अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला आघाडी अध्यक्ष प्रा.सौ सुषमाताई सावळे व कार्यकारीणी यांच्या संकल्येतुन नवदुर्गा सन्मान सोहळा पर्व दुसरे ह्या बहुचर्चित सोहळ्या अंतर्गत शुन्यातुन विश्व निर्माण करणार्या भगिनिंनच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन दि.२९/१०/२०२३ रोजी वीर दामोदर सावरकर हाॅल सावतानगर नविन नासिक येथे करण्यात आले.अनेक राज्यातुन भगिनिंनी भरघोस प्रतिसाद देत अहवाल सादर करण्यात आले.अचुक परीक्षण श्री रामेश्वरजी धाडणकर सरांनी केले,ह्या कार्यक्रतील नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी नवदुर्गा,सौ शारदा राजु संधानशिव सुरत,सौ शैला गणेश शिंपी नवापुर,सौ शितल भुषण जाधव पिंपळनेर,सौ अश्विनी प्रफुल्ल सोनवणे चांदवड,सौ सुनंदा ज्ञानेश्वर बागुल संभाजीनगर,सौ नयना सुरेश कापुरे जळगाव,सौ रेखा रविंद्र निकुंभ येवला,सौ विद्या विजय बागुल नासिक,श्रीमती वसुधा मनोज दलाल पुणे,
ह्यांना नवदुर्गा सन्मान मीळाला ह्यात पुरस्काराचे स्वरुप सोनीपैठणी यांच्या तर्फे प्रत्येकीसाठी पैठणी,व सन्मानचिन्ह,देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच नवदुर्गा विशेष सन्मान समाजातील अश्या भगिनीज्यांना सरकारी विशेष सन्मान मिळाला अश्या सखिंना सन्मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले.सौ लीना मनोहर शिंपी पुणे,सौ वैशाली योगेश चव्हाण पिंपळनेर,
श्रीमती मोनिका अशोक शिंपी धुळे,
सौ मानसी धीरज बाविस्कर शिरपूर,
सौ योगिता मोहन बागुल नाशिक,
तसेच नवदुर्गा सोहळ्यासाठी पाठवलेल्या अनेक प्रस्तावातुन सखिंना उत्तेजनार्थ सन्मान देण्यात आला.सौ चित्रा रवींद्र सोनवणे नवापूर,सौ सीमा चंद्रकांत शिंपी तळोदा,सौ पूनम नितीन शिंपी तळोदा,सौ प्रतिभा संदीप भस्मे पुणे,सौ मालती कैलास निकुंभ पुणे,श्रीमती विद्युल्लता संजय जळगावकर पुणे,सौ स्नेहा मुकुंद शिंपी, नासिक,श्रीमती सरला विजय खैरनार नासिक,सौ सुवर्णा महेंद्र गवांदे मालेगाव,
सौ प्रीती विजय चव्हाण नाशिक,सौ शकुंतला योगेश शिंपी नाशिक,सौ.स्नेहा नितीन गवांदे,पुणे,सौ सुरेखा मधुकर जाधव दोंडाईचा,
सौ.पुष्पा जनार्दन सोनवणे संभाजीनगर,सौ.वर्षा सचिन निकुंभ संभाजीनगर,सौ सोनाली योगेश मेटकर जळगाव,सौ अनुप्रिता उदय बिरारी नाशिक,सौ.जयश्री धनंजय शिंपी अमळनेर,सौ मनीषा संजय शिरसाठ अमळनेर,सौ उज्वला शैलेंद्र जगताप पुणे,
भव्यदिव्य अशा ह्या सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन समाजातील कर्तुत्ववान समाज भगिंनींचाही सन्मान करण्यात आला ह्यावेळी,नामदार डाॅ. भारतीताई पवार
(आरोग्य व अन्नपुरवठा राज्यमंत्री यांनीही शिंपी समाज महिला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
सौ. शैलाताई महेंद्र बाविस्कर,सौ. नेहाताई अनुप शिंपी,सौ हर्षाताई सुधाकरजी बडगुजर,सौ. वर्षाताई कल्पेश शिंपी,सौ. पुनमताई उमेश बिरारी,
सौ संगीताताई मणीलाल शिंपी,
सौ अरुणाताई विजय बिरारी,सौ ज्योतीताई मदन पवार,
सौ. संगीतताई धनंजय खैरनार,
सौ सोनमताई आकाश कापडणे,
श्रीमती सुनिताताई श्याम कापडणे,सौ सोनालीताई गौतम थोरात,सौ हर्षदाताई हेमंत बोरसे,सौ ज्योतीताई लिलाधर मांडगे,सौ. प्रज्ञाताई परेश जगताप,सौ. वंदनाताई अविनाश जाधव.
*कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषपुर्ण वातावरणात व सुग्रास भोजनासह उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिव सौ सीमाताई बाविस्कर व प्रवक्ता सौ प्रभाताई बागुल यांनी केले व आभारप्रदर्शन सौ. सुनिताताई प्रकाश शिंपी.यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कार्यकारीणी पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्षा यांनी अथक परीश्रम घेतले.सौ सोनलताई श्यामकुमार मांडगे,सौ जयश्रीताई मुकुंद मांडगे,
सौ. सुनंदाताई दिलीप बाविस्कर,
सौ. पल्लवीताई अजय कापडणे,
तसेच पदाधिकारी तसेच जिल्हा,तालुका कार्यकारीणी यांनी अतिशय कमी वेळात हा कार्यक्रम यशस्वि करण्यास मदत केली. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.अ.भा.श्री क्ष.अ.शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला आघाडी.
प्रा. सौ. सुषमाताई नागेश सावळे,
अध्यक्षा
सौ. सीमा नितीन बाविस्कर,सचिव
सौ. जयश्री मुकुंदराव मांडगे,
खजिनदार
सौ. सुनिता प्रकाश शिंपी.कार्याध्यक्ष
सौ. सुनंदा दिलीप बाविस्कर,उपाध्यक्ष
सौ अरुणा विजय बिरारी,
उपाध्यक्ष
सौ.भारती एकनाथ शिंपी,
उपाध्यक्ष सौ धनश्री एकनाथ नामदास,उपाध्यक्ष
सौ अचला चंद्रकांत खैरनार,
उपाध्यक्ष
श्रीमती. वैशाली चंद्रकांत बागुल,
सहखजिनदार
सौ.सोनल श्यामकुमार मांडगे,
संघटक,सौ. कीर्ती राजेंद्र खैरनार,
सहसचिव
सौ. प्रज्ञा परेश जगताप,सहसचिव
सौ. वंदना प्रकाश भांडारकर,
सहखजिनदार
सौ ज्योती मदन पवार,संघटक
सौ सुषमा भालचंद्र भांडारकर,सहसचिव
सौ रुपाली प्रदिप खैरनार, सहखजिनदार
सौ कुसुम शरद बिरारी,
सहसंघटक
सौ.प्रभा नितीन बागुल,प्रवक्ता सौ. पल्लवी अजय कापडणे,
प्रसिद्धि प्रमुख सौ. सुनीता पांडुरंग शिंपी,सहप्रसिद्धी प्रमुख
सौ नीता मदन बिरारी,
शैक्षणिक क्षेत्र प्रमुख,सौ सारिका यशवंत शिंपी,
सहप्रवक्ता महिला प्रतिनीधी,सौ कविता अभिजीत बाविस्कर,सौ छाया अशोक इसे,सौ सुनंदा गांगुर्डे,
श्रीमती विजया नरेंद्र कापडणीस,सौ विद्या दीपक खरोटे,सौ कामिनी दत्तात्रय निकुंभ,सौ सुनिता पोपटराव शिंपी,सौ गीता राजेश कापुरे,सौ शितल किशोर वाखारे,सौ सुरेखा दिलीप निकुंभ.सौ. सुलक्षणा देवेंद्र निकम.यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार त्यांचे सोनाली ताई मांडगे यांनी विशेष आभार मानले.