• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ना.अनिल पाटील यांच्या हस्ते कपिलेश्वर पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाट या विकासकामांचे लोकार्पण

Oct 30, 2023

Loading

ना.अनिल भाईदास पाटील
मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य.
अमळनेर तालुक्यातील निम येथे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान येथे उपस्थित राहून नूतन भक्त निवास, कपिलेश्वर पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाट या विकासकामांचे लोकार्पण केले. या संस्थानाच्या नव्या भक्तनिवासाचे उद्घाटन माझ्याहस्ते करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील देखील उपस्थित होते. पंचक्रोशीत तसेच संस्थान परिसरात होत असणाऱ्या व होऊ घातलेल्या सर्व विकासकामांचा आढावा घेत उपस्थितांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *