• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

श्री.वर्णश्वर महादेव मंदीर संस्थान परिसरात गुणवत्ताच्या सत्कार संपन्न

Jan 16, 2024

Loading

श्री.वर्णश्वर महादेव मंदीर संस्थान परिसरात गुणवत्ताच्या सत्कार संपन्न
(अमळनेर) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संपुर्ण तालुक्यातील हायस्कूल व काॅलेज मधील 2023 चे 90 टक्कचे वर असलेले विध्यार्थाच्या फाईल देऊन व स्पर्धा परीक्षेतअधिकारी झालेल्या विध्यार्थाच्या सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला,
त्यात प्रमुख्याने चंद्रशेखर पाटील खेडी,कुमारी दामिनी पाटील जानवे,विनोद पाटील आनोरे,उदय सोनार अमळनेर,दिनेश सनेर अमळनेर,विशाल सोनवणे दहिवद,कुमारी वर्षा पाटील म्हसले,कुमारी निकीता पाटील अमळनेर,दिनेश चौधरी शिरसाळे,चिरंजीव दसरत गायकवाड अमळनेर,
त्याच प्रमाणे जो खरया अर्थाने आई वडिलांची सेवा करतो अशाना (श्रवण बाळ सन्मान पुरस्कार)देऊन गौरवण्यात आले त्यात प्रमुख्याने-संभाजी पाटील,सौ.राजश्री पाटील लोण,उमाकांत साळुंखे सौ आशा बाई साळुंखे मारवळ,मोतिलाल चौधरी धुळे,सुशील भोईटे सौ.दिपाली भोईटे.अनिल सोनवणे सौ.वत्सला सोनवणे,महेश पाटील,नरेश चौधरी धुळे,इत्यादि डि.वाय .एस.पी.नन्दवालकर यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन करतांना तरुणांनो आई वडिलांन साठी श्रावण बाळ व्हा आई वडीलांची मोनोभावी सेवा करा लहान पना पासून मुला मुलीनवर योगय संस्कार केले तर आई वडिलांना वृध्दाश्रमात पाठविणे बंद होईल मोबाइलचा अती वापारामूळे कौठबीक वातावरण अस्वथ होत आहे जिवनांत यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाबरोबर संस्कारही तेवढेच महत्त्वाचे आहे चांगले अभ्यास करा सांगितले
श्री.वर्णेश्वर संस्थाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले
श्री.वासुदेव देसले पी.आय.कोपरगाव सौ. सुष्मा देसले,श्री.विजयसिंग पवार सर,ईंजिनीयर गिरीश पाटील ,कुमारी वर्षा पाटील,यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी हेमंत भांडरकार होते सौ. मेघा भांडारकर,निंबा दला चौधरी यांचा विशेष सत्कार झाला
प्रास्ताविक सुभाष आण्णा चौधरी यांनी केले भरतसींग परदेसी,देणगीदार कमल बाई चौधरी,डाॅ.विक्रांत पाटील,प्रवीण पाटील यांचे आभार मानले
कार्यक्रम यशस्वितेसाठी भरत परदेसी,संजय शुकल,भिकन वडिले,जगन पाटील,रमेश चौव्हान,राजू देसले,दामोदर पाटील,अनिल चौधरी,सुशील भोईटे,सतिश ,संतोष पाटील,दिलीप हातागडे,नारायण बडगुजर यांनी परिश्रम घेतले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *