• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

हा स्नेह नक्कीच बळ देतो-प्रा. डॉ. जतिन मेढे /भुसावळ

Apr 8, 2024

Loading

हा स्नेह नक्कीच बळ देतो……!

जळगाव जिल्ह्यातील नामांकित अशा माध्यमिक शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी भावंडांच्या पतपेढीचे आदरणीय अध्यक्ष श्री. एस. डी. भिरूड सरांनी माझी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी (राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ) निवड झाल्या बद्दल पतपेढीत अभिनंदन करून विशेष सत्कार केला…. मला यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात … या प्रसंगी पतपेढीचे संचालक व भुसावळ तालुका माध्यमिक संघाचे अध्यक्ष श्री. जे. पी. सपकाळे सर, पतपेढीचे संचालक श्री. संजीव निकम सर (बोदवड ) या स्नेही जनांची विशेष उपस्थिती हॊती…. धन्यवाद आदरणीय भिरूड सर व स्नेही जन हो….!
तुमचा हा स्नेह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सेवेसाठी नक्कीच ऊर्जा देतो…
तुमचे मंगल होवो……!
—–प्रा. डॉ. जतिन मेढे /भुसावळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *