
पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई ‘राष्ट्रसेवा पुरस्कार ‘जाहीर
उरुळी कांचन: पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग भारत सरकार,मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ भारत सरकार दिल्ली सलग्नित संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी मॅगसेस अवॉर्ड प्राप्त पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना वरील पुरस्कार प्रदान केले जातात. हे पुरस्कार 27 एप्रिल रोजी शनिवारला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सरदार पटेल चौक पुणे स्टेशन जवळ येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येतील, असे ज्येष्ठ समाजसेवक, हिंदू रत्न पुरस्कार विजेते डॉ.रवींद्र भोळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी ही माहिती दिली. मणीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्ताने वरील पुरस्कार सायंकाळी साडेपाच ते आठच्या दरम्यान प्रदान करण्यात येतील. यावर्षीच्या पद्मश्री डॉ मणीभाई देसाई पुरस्कारामध्ये श्री विष्णुदास घोडके (प्रशासकीय सेवा) उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मुंबई, श्री चेतन सोनवणे( शैक्षणिक )उरुळी कांचन, डॉ. नितीन लोहोकरे संचालक महेश मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल(वैद्यकीय सेवा/हृदय रोग तज्ञ) मांजरी हडपसर, डॉ. निनाद वायकोळे (आधुनिक तंत्रज्ञानाचा सामाजिक कार्यासाठी वापर,) पिंपरी चिंचवड, राजेश दातार गायन( कला क्षेत्र)पुणे, डॉ.बेला गांधी (वैद्यकीय/ एलर्जी तज्ञ )पुणे, श्री नंदकुमार फुले (प्रशासकीय सेवा) दिव्यांग विभाग मुंबई, डॉ.अभिषेक आहेर( शैक्षणिक कार्य )दापोडी पुणे, डॉ.संदीप सोनवणे( वैद्यकीय सेवा) पुणे, डॉ सुरेंद्रकुमार सैनी (वैद्यकीय अर्थो सर्जन ) प्रयागधामट्रस्ट, स्वामी दिव्यानंद गिरी महाराज (अध्यात्मिक/ धार्मिक) कार्य वाघापूर, शबाना राजे खान पटेल (सामाजिक/ आदर्श निवेदिका )हडपसर, श्री निलेश जी टवलारे (हिंदू जनजागृती समिती) राष्ट्रीय कार्ये, अमरावती, सुविधा सुनील नाईक( सामाजिक कार्य )पुणे, डॉ.मार्तंड दिवाकर राव कुलकर्णी( आरोग्यसेवा )किनवट नांदेड, रितेश राजू पांगारकर (सामाजिक रक्तदान कार्य) सहजपूर, ह भ प विनायक महाराज कांचन (अध्यात्मिक/ धार्मिक )उरुळी कांचन, रामभाऊ विठ्ठलराव आवारे( पत्रकारिता/ सामाजिक कार्य) निफाड प्रसिद्धी प्रमुख वारकरी मंच महाराष्ट्र राज्य, अशोक नामदेव खरमाळे (सामाजिक /बँकिंग सेवा) अहमदनगर, सौ लीलावती पंढरीनाथ जंजिरे (सामाजिक/ साहित्यिक) नगर, विजय बाबुराव मोरे (सामाजिक/ साहित्यिक) भिवंडी ठाणे, शिवदास जीवन कांबळे (सामाजिक /शैक्षणिक) कल्याण, गोदावरी बस्वराज दयाडे (सामाजिक) वाघोली, पुणे बस्वराज संग्राम दयाळे (सामाजिक) पुणे, विजय केशव जाधव (शैक्षणिक/ सामाजिक) पोहरे चाळीसगाव, दिलीप गुलाबराव दोडके (लढाऊ सैनिक/ इन्फंट्री )जेजुरी, पुरंदर, ह भ प सुभाष गुलाबराव कुंभारकर (धार्मिक/ अध्यात्मिक कार्य )वनपुरी पुरंदर, ह भ प शिवाजीराव भोसले (आध्यात्मिक/ धार्मिक) कार्य माहूर पुरंदर, नरसिंग नारायण ढवळे (शैक्षणिक) ओढवण लातूर, संजय देवराम सांगळे, (गृह खाते /संरक्षण कार्य )कांकोरी नाशिक, संदीप मारुती थोपटे( ग्रामीण आरोग्य सेवा )सातारा, बापूसाहेब महादू शिंदे (आदिवासी सेवा/ शैक्षणिक कार्य )ठाणे, अरविंद कुमार सिंग (शैक्षणिक /सामाजिक )पुणे, मंगला एकनाथ घनवट (सामाजिक )अंतरवाली अनगर, आप्पासाहेब अनाजी रहाटक (आदर्श शेतकरी )अनगर, आबा ईश्वर सरोदे, (सामाजिक) शिरूर पुणे, बबुशा शिवराम चोरे (आदिवासी /शैक्षणिक सेवा) ठाणे, ह भ प रामेश्वर नारायण गावंडे (आध्यात्मिक )बुलढाणा, माधव नारायणराव अनासाने( सामाजिक )अकोला, डॉ. चंद्रप्रकाश श्रीहरी महाले( आरोग्य सेवा) अकोला, ऍड अनुपजी जयस्वाल (हिंदू धर्मकार्य )अमरावती, ऍड राहुल कावरे (विधी तज्ञ /न्याय विभाग) अमरावती वनी, मनोहर नामदेवराव बोरकर (सामाजिक) अमरावती निमखेड बाजार, अमितजी लालचंदजी नहार( सामाजिक )मरकळ पुणे, प्रशांत उत्तमराव घाडगे (दिव्यांग सेवा) वानवडी पुणे, धर्मेंद्र कृष्णकांत सातव पाटील( दिव्यांग सेवा )वाघोली पुणे, हभप लालजी खडसे( आध्यात्मिक) गुलजारपूर अमरावती, श्रीमती रेखा विजय मेसरे (संगीत/ कलाक्षेत्र) लोहगाव पुणे, कुमारी आकांक्षा लक्ष्मण पिंगळे( बालकलाकार )पुणे, भाग्यश्री पवनकुमार कट्यारमल (दिव्यांग सेवा )पुणे, गजानन भाऊ दशरथ चिंचवडे (पोलीस सेवा) पुणे, चिमणाजी विश्वनाथ सावळे (सामाजिक) नांदेड, पंडित कुंडलिक जाधव (शैक्षणिक) दौंड, सोमनाथ अशोक भोसले (सामाजिक )बारामती, शामराव स्वामी पाटोळे (सामाजिक) दौंड, डॉ.अशोकराव वसंतराव शिंदे (सामाजिक )मढेवडगाव, यादव धोंडीबा केंदळे (सामाजिक) पुणे, संग्राम भैय्या मिठू सेठ शिंदे (सामाजिक )मढेवडगाव, बाबासाहेब भाऊसाहेब साळवे (सामाजिक) मढेवडगाव, श्रद्धा केळजी (आरोग्यसेवा) मुंबई, बाळकृष्ण भीमराव गावडे (सामाजिक )काष्टी, बाळासाहेब सोनबा बनकर +आदर्श शेतकरी) गिरीम, अरुण दगडू खताळ (शैक्षणिक )गिरिम, दीपक रोकडे (सामाजिक )अ नगर, डॉ. दीपक दादाराव जाधव (कलाक्षेत्र,) बारामती, डॉशरद शिवाजी नामधे (पोलीस भरती शिक्षक कार्य, ) बारामती,कु. नेत्रा नवनाथ नाईकवाडी (चित्रकार क्षेत्र, ) पुणे,डॉ.ज्योती जालिंदर किरवे (शैक्षणिक क्षेत्र, ) पुणे ,डॉ.संदीप भगवान वाकडे (शैक्षणिक क्षेत्र), पुणे , श्रीकृष्ण माणिकराव कुलकर्णी (सामाजिक )पुणे वरील प्रमाणे पद्मश्री डॉ.मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार राष्ट्र सेवा समिती, महाराष्ट्र राज्य वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. याच कार्यक्रमात डॉ. निनाद वायकोळे, अमोल पाटील, सौ किरण पाचपांडे यांना जळगाव येथील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमाला विष्णुदास घोडके साहेब उपसचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई, नंदकुमार फुले, पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णाजी खडसे, नानासाहेब डोंगरे, निना भाऊ खर्चे पिंपरी चिंचवड एलपी संघ , डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. अशोक के पाटील उपाध्यक्ष मणीभाई देसाई प्रतिष्ठान ,हेमंत श्रीरंग झोपे अध्यक्ष समता भातृ मंडळ , विकास वारके अध्यक्ष लेवाभ्रात्रू मंडळ पिंपळे सौदागर, ह भ प विनायक कांचन महाराज, सुभाष कट्यारमल सर, रवींद्र बराटे, भागवत झोपे , डॉ एलझेड पाटील सिताराम राणे , अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये अनेक वक्त्यांचे मार्गदर्शन होणार असून राज्यस्तरीय अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक पद्मश्री डॉ.मणी भाई देसाई प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदु रत्न डॉ रवींद्र भोळे उरुळी कांचन यांनी कळविले आहे.