
अमळनेरला वडिलांच्या वर्षश्राद्धेच्या निमित्ताने ‘बाप स्वाभिमानी माझा’ उदया भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन
परिसरातील बंधू-भगिनींनी कार्यक्रमास उपस्थिती चे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
स्व अण्णासाहेब सुरेश रंगनाथ शेठ दुसाने स्व अनुष्का सचिन दुसाने यांच्या स्मरणार्थ भागवताचार्य श्रद्धेय राजीवकृष्णजी महाराज यांच्याद्वारे मातृ-पितृ वंदनात्मक भजन संध्या (बाप स्वाभिमानी माझा) मंगळवार दिनांक 30 एप्रिल संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला आहे तरी परिसरातील सर्व बंधू-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे कार्यस्थळ राहत्या घरी मुंदडा नगर गेट जवळ विद्याविहार कॉलनी, सुरभी कॉलनी मागे अमळनेर जिल्हा जळगाव असे आवाहन
गोकुळ दुसाने, जनार्दन दुसाने, विजय दुसाने ,अमोल दुसाणे व अजय दुसाने यांनी केले आहे..
