• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण

May 25, 2024

Loading

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *