• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साळवे इंग्रजी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल शंभर टक्के, उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे.

May 27, 2024

Loading

साळवे इंग्रजी विद्यालयाचा एस एस सी चा निकाल शंभर टक्के, उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. अध्यक्ष डॉ. गिरीश नारखेडे.
साळवे(धरणगाव) प्रतिनिधी:-
साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साळवे. येथील एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व उत्तीर्ण, गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. यात प्रथम क्रमांक वंशिका भगवान पाटील (खर्दे) 91.60%, द्वितीय क्रमांक भाग्यश्री संदेश बोरोले (साळवा) 91.40%, तृतीय क्रमांक खुशबू गणेश पाटील (खर्दे) 91.20%, या विद्यार्थीनी गुणानुक्रम मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला असून यशाची परंपरा अविरत चढता आलेख ठेवल्यामुळे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. शशिकांत नारखेडे, खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेड, सर्व कार्यकारी मंडळ आणि मुख्याध्यापक श्री ए एस पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *