• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 %

May 27, 2024

Loading

साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर इ.10 वी चा निकाल 99.29 %

उत्कर्षा महाजन प्रथम ,द्वितीय प्रतिक्षा कापडणीस तर नेहा सामरे तृतीय….

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अमळनेर येथिल साने गुरुजी कन्या हायस्कुलचा इयत्ता 10 वी चा निकाल 99:29% लागला असून 90% टक्केच्या पुढे एकूण 12 विद्यार्थिनी असून विशेष प्राविण्य 71 मुली व उर्वरित सर्व विद्यार्थिनी प्रथम वर्गात एकूण 141 विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या.

शाळेतून,
प्रथम – महाजन उत्कर्षां हरी – 96.80

द्वितिय – कापडणीस प्रतिक्षा धनंजय-95.60 %

तृतिय – सामरे नेहा लालचंद – 94. 40%

चतुर्थ – पाटील धारिणी उल्केश-93%

पाचवी – कुसुंबे प्रांजल वसंत – 92.60%

तर पुढील विद्यार्थिनी हया 90% च्या पुढे आहेत,
खंगार मनस्वी राजु-92.40%, पाटील प्राची किशोर – 92. 20 , सातपुते लावण्या मनोहर -92.00 पवार पूर्वा दिपक – 92.00 निकम हर्षिका किरण -91.00 पाटील नंदिनी जितेंद्र – 90.60 पवार हिमानी महेंद्र-90.60

यशवंत- गुणवंत – किर्तीवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष – मा. श्री.आबासाहेब हेमकांत पाटील , सचिव मा. श्री. दादासाहेब. संदिपजी घोरपडे, माजी अध्यक्ष – आप्पासाहेब मा. श्री. गुणवंतराव पाटील , शालेय समिती अध्यक्ष – मा. प्रा. डॉ. श्री. एस.जे. शेख,जेष्ठ संचालक मंडळ, व शाळेच्या मुख्याध्यापिका. श्रीमती. अनीता बोरसे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *