
कै.श्री.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस चा दहावीचा निकाल शेकडा 100%
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र (१0वी)परीक्षा फेब्रुवारी/मार्च/-2024 मधील आमच्या कै.श्री.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस चा वार्षिक निकाल शेकडा 100% लागला असुन शाळेने दर वर्षाप्रमाणे उज्ज्वल यशाची गुणवत्ता परंपरा कायम ठेवली आहे
प्रथम तीन विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत
1) कु. दिव्या रविंद्र पाटील 91.80(प्रथम)
2) कु. दामिनी उमेश पाटील-91.20 (द्वितीय)
3) कु. धनश्री दिपक पाटील-90.80(तृतीय)
त्याबद्दल उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब प्रा.डॉ.श्री.संजय सोनवणे , संस्थेचे सचिव मा.बापुसो श्री . विजय सोनवणे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृदं व पालक ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे..