

उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले-मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीला.. अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
शुभेच्छुक
मा.बापूसौ एस.सी.तेले सर
तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या निमुक्त जाती सेल
सचिव-राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान अमळनेर
सेवानिवृत्त पर्यवेक्षक-के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर .