• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

उदया 11 जून 2024 रोजी पूज्य साने गुरुजींच्या स्मृती दिवस. अमळनेरकरांसाठी महत्त्वाचा दिवस. त्यानिमित्ताने संदीप बाबुराव घोरपडे यांच्या संपर्क कार्यालयचे आपल्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा!

Jun 10, 2024

Loading

🙏 सन्माननीय *
सप्रेम नमस्कार!
दि.11 जून 2024 रोजी पूज्य साने गुरुजींच्या स्मृती दिवस. अंमळनेरकरांसाठी महत्त्वाचा दिवस. त्यानिमित्ताने श्री संदीप बाबुराव घोरपडे यांच्या संपर्क कार्यालय चा आपल्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा!
तसेच काँग्रेस पक्षाला झाले 138 वर्ष. त्यानिमित्ताने तालुक्यातील 138 गावांच्या भेटीचा संकल्प! त्यासाठी प्रत्येकाशी सुसंवाद साधून, गावाच्या भेटीचा कार्यक्रमा आ खण्यासाठी
*दि. 11 जून 2024 रोजी मंगळवारी सकाळी 9.00 वाजेपासून संध्याकाळपर्यंत, अंमळनेर येथील, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आपली भेट, उपस्थिती प्रार्थनीय आहे*.
टीप_ आपल्यासाठी अल्पोपार व चहा पाण्याची व्यवस्था आहे.
*आपलेच*
श्री शांताराम बापू पाटील.
माजी जी. प.सदस्य
श्री के.डी पाटील.
मा.जि.प.सदस्य.
श्री डि.डि.पाटील
जिल्हा अध्यक्ष ओ.बि.सि.cell जळगाव काँग्रेस.
सौ सुलोचना ताई वाघ.
जिल्हा अध्यक्ष महिला कॉन्ग्रेस .
श्री गोकुळ बोरसे.
जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष, जळगाव
श्री संदीप घोरपडे.
जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जळगाव.
श्री भागवत सूर्यवंशी. तालुकाध्यक्ष, अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी.
श्री मनोज पाटील. शहराध्यक्ष अमळनेर शहर काँग्रेस कमिटी.
श्री बन्सीलाल भागवत.
काँग्रेस सेवादल अध्यक्ष अमळनेर तालुका
श्री महेश पाटील.
जिल्हा अध्यक्ष,युवक काँग्रेस जळगाव.
श्री कौस्तुभ पाटील.
तालुका अध्यक्ष अमळनेर तालुक् युवक काँग्रेस.
जुबेर खा पठाण शहराध्यक्ष अल्पसंख्याक अमळनेर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed