
अमळनेरात घरफोडी चोरीचा प्रयत्न फसला
अमळनेर-
18जून2024 मध्यरात्री 2 वाजता
सुनंदा पार्क,भालेराव नगर,,,,घरात संपूर्ण कुटुंब झोपलेले असतांना,,चोरांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला,,
कडी उघडण्याच्या आत,,घरातील झोपलेले जागी झाले,
त्या घाबरलेल्या अवस्थेत,, त्यांनी शेजारी माझे घर(चंद्रकांत कंखरे)असल्यामुळे मला फोन केला,,,लवकर बाहेर या,,आमच्या घरात चोरी होत आहे…मी घरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पडलो,,परंतु माझा एक दरवाजा बाहेरून बंद केला होता,,,मी तात्काळ,,आणखी शेजारी लोकांना फोन केले,,,सगळे कॉलनीतल्या लोकांना जाग आली,,आणि सगळे बाहेर पडले,,,त्या वेळेचा फायदा घेत चोर पसार झाले,,
झालेल्या घटनेची पोलिसात माहिती दिली असता,तात्काळ पोलीस आले,,,,आजूबाजूला शोध घेऊ लागले,,,
काही वेळ गेल्यावर,,,आमच्या समोरूनच 3 तरुण संशयीत रित्या रात्री 2,30 वाजता मोटारसायकल वर अगदी सहजपणे निघाले,,जणू काही झालेच नाही,,त्यांचा वाहन नंबर पोलिसात दिल्यावर त्यांना संशयित म्हणून पकडले,आहे,,,आणि चोरांना ही,,,ती एक साखळी असल्याचे समजते,,,अमळनेर मध्ये होणाऱ्या घरफोडी त हे ते सूत्रधार असावेत,,,,