• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Jun 29, 2024

Loading

मूलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

अमळनेर प्रतिनिधी
श्री. रोहिदास शिवाजी पाटील अध्यक्ष – शिवाजीनगर संस्था संचलित कै. प्रज्ञा वामन भावे विद्यालय, कल्याण यांनी मुलगी कु. हर्षदा रोहिदास पाटील व मुलगा चि.निनाद रोहिदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील विशेष विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वही,पेन, पेन्सिल,स्केचबुक, पट्टी, रंगपेटी इ.) वाटप केले.श्री रोहिदास शिवाजी पाटील यांचे परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांनी आभार मानले.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *