• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

संत सावता माळी सेवा मंडळ अमळनेर येथे “‘गुणगौरव समारंभ संपन्न ‘”…

Aug 6, 2024

Loading

संत सावता माळी सेवा मंडळ अमळनेर येथे “‘गुणगौरव समारंभ संपन्न ‘”…

अमळनेर प्रतिनिधी
क्षत्रिय काच माळी समाज मढी अमळनेर येथे,दि.४आँगस्ट, रोजी संत सावता माळी सेवा मंडळ, भाजी मार्केट अमळनेर या मंडळा कडून विद्यार्थी गुणगौरव समारंभ चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अनिल माळी, (अध्यक्ष -क्षत्रिय माळी समाज, तळोदा,)प्रमुख अतिथी, श्री.राजेंद्र माळी,(स्कुल बोर्ड सदस्य, शिरपूर )श्री.विनोद शेलकर(,आदर्श शिक्षक कल्याण, मुंबई), श्री.दिपक माळी,मगरे( यशस्वी उद्योजक, पुणे) श्री.गोपाल महाजन (लोकनियुक्त सरपंच,विखरण)श्री.बाबुलाल महाजन (अध्यक्ष -माळी समाज, शिरपूर)श्री.मनोहर महाजन सर,(अध्यक्ष -माळी समाज अमळनेर)सौ.मंगलबाई रतिलाल चव्हाण (अध्यक्षा-क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ अमळनेर) श्री . रघुनाथ माळी(अध्यक्ष -संत सावतामाळी सेवा मंडळ अमळनेर)यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन,श्री.गणेश महाजन सर,प्रा.डाॅ.सुभाष महाजन यांनी केले, आभार प्रदर्शन श्री.अॅड .सुदाम माळी यांनी केले, कार्यक्रमासाठी संत सावता माळी सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *