• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ग. स.सोसायटी जळगाव गुणवंत सभासद आणि सभासद पाल्य गुणगौरव सोहळा

Dec 6, 2024

Loading

ग. स.सोसायटी जळगाव
गुणवंत सभासद आणि सभासद पाल्य गुणगौरव सोहळा

जळगांव प्रतिनिधी
२०२३-२४ या वर्षातील उत्तीर्ण
१)प्रज्ञाशोध परीक्षा (शासकीय)
२)शिष्यवृत्ती परीक्षा (शासकीय)
३)१० वी (९०%पेक्षा जास्त)
४)१२ वी (९०%पेक्षा जास्त)
५)पदविका परीक्षा
६)पदवी परीक्षा
७)पदव्युत्तर परीक्षा
८)UPSC/MPSC, स्पर्धा परीक्षा,PHD ई.
९) राष्ट्रीय/राज्य/जि.प.गुणवंत कर्मचारी सभासद (आरोग्य,क्रीडा,शिक्षक,ग्रामसेवक)
१०)राष्ट्रीय/राज्य शासन क्रीडा स्पर्धा खेळाडू (प्रथम/द्वितीय/तृतीय) सभासद आणि सभासद पाल्य
११)NEET (मेडिकल प्रवेश परीक्षा)
१२)JEE Advanve (इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा)
१३)MH CET प्रवेश परीक्षा
वरील सर्वांनी अर्ज सोबत गुणपत्रक,जात प्रमाणपत्र *दि.१६/१२/२०२४ पर्यंत आपल्या ग.स सोसायटी तालुका शाखेत पाठवावे..*
—————————————-
*अध्यक्ष,उपाध्यक्ष*
*तथा सर्व संचालक मंडळ*
*ग.स.सोसायटी जळगाव*
आपलाच —
*योगेश जगन्नाथ सनेर* संचालक ग स सोसायटी जळगांव -मो. 986064678
7498271494

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *