मानव पाटील शालेय स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम…

Loading

अमळनेर प्रतिनिधी
भारती विद्यापीठ, पुणे संचलित.. शालेय स्पर्धा परीक्षा -2025 ( जनरल नॉलेज) या परीक्षेत आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर ,अमळनेर या शाळेचा इयत्ता सातवी चा विद्यार्थी कु. मानव रावसाहेब पाटील याने 148/200 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला . त्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे सर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री संजीव पाटील सर ,शिक्षक वृंद …यांनी अभिनंदन केले आहे .त्यास उपक्रमशील शिक्षक किशोर अहिरराव सरांचे मार्गदर्शन लाभले. त्याचा पुढील महिन्यात पुणे येथे सत्कार होणार आहे.

  • Related Posts

    डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी

    Loading

    डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅन २०२५ मध्ये वोस्टोचनी कॉस्मोड्रोममधून सोयुझ रॉकेटद्वारे शैक्षणिक उपग्रह अल्फेरोव्ह २३९ प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये जगातील निवडक प्रतिभावान व्यक्तींचे नाव,…

    ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आ.अनिल पाटलांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती

    Loading

    ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आ.अनिल पाटलांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती अमळनेर -येथील नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. 7 मधील जय हिंद कॉलनी, अमळनेर येथील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी

    डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी

    ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आ.अनिल पाटलांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती

    ढेकू रोडवरील क्रांती पर्व स्मारकाचा आ.अनिल पाटलांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा  खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती

    राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा दिनेश शेलकर तीन जिल्ह्यांच्या निरीक्षक पदाचीही मिळाली जवाबदारी

    जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा दादर येथे 134 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.* *जनरल एज्युकेशन संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी दशसूत्री संकल्पनेचा अवलंब आवश्यक: डॉ.उल्हास कोल्हटकर.*

    उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*

    अमळनेर तालुक्यात महिला सरपंच पदासाठी आरक्षण पुन्हा सोडतीस – २५ एप्रिल रोजी नगर परिषद सभागृहात महत्त्वाची प्रक्रिया!