• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

शिरुडमधील कै नारायण सुकलाल पाटील (अण्णा) यांचे दुःखद निधन; अंत्ययात्रा उदया

Jun 6, 2025

Loading

शिरुडमधील कै नारायण सुकलाल पाटील (अण्णा) यांचे दुःखद निधन; अंत्ययात्रा उदया

अमळनेर प्रतिनिधी
शिरुड ता. अमळनेर येथील श्री संतोष नारायण पाटील सूर्यकांत नारायण पाटील व चंद्रकांत नारायण पाटील ( नाना बापू) यांचे वडील नामे
कै नारायण सुकलाल पाटील(अण्णा ) यांचे आज दिनांक :06/06/2025 वार- शुक्रवार रोजी सायंकाळी 3:30 वा. वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तरी त्यांची अंत्ययात्रा उदया दिनांक 07/ 06/2025 वार -शनिवार रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरून शिरुड ता. अमळनेर येथून निघणार आहे.त्यांच्या मागे तीन मूल आणि चार मुली असा परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed