जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे : अरविंद खैरनार
जळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे : अरविंद खैरनारजळगाव जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीच्या कार्यकर्त्यांचे सत्यशोधक स्मारक बनविण्यासाठी सत्यशोधक समाज संघ कटिबद्ध आहे असे प्रतिपादन अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष ) यांनी केले. अमळनेर येथे रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक तथा निवृत्त प्राध्यापक […]
आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर
आर्य गुरुकुल विद्यालयात जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न. स्वरक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंग चे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.:: महादेव क्षिरसागर ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी )::कल्याण डोंबिवली महानगरपालिका कला व क्रिडा सांस्कृतिक विभाग. शासनाच्या आंतर शालेय जिल्हा स्तरिय बॉक्सिंग स्पर्धा 2022 . आर्य गुरुकुल विद्यालयात क्रीडा समिती सदस्य ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर […]
कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार
कृषी संस्कृतीची कास धरुनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल : अरविंद खैरनार[ सत्यशोधक समाज संघ अधिवेशनानिमित्त मेरॅथॉन प्रचार प्रसार ]कृषी संस्कृतीची कास धरूनच सांस्कृतिक कार्य करावे लागेल.खंडोबा, महासुभा,कुळदेवी हेच आमचे मूळ दैवत असून त्यांचेच सण उत्सव साजरे करूयात असे आवाहन अरविंद खैरनार ( सत्यशोधक समाज संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष ) यांनी केले .चोपडा तालुक्यातील अडावद येथे […]
पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित
🔸 पी.डी.पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित 🔹 पुरस्काराने ऊर्जा व प्रेरणा मिळते – पुरस्कारार्थी पी.डी.पाटील. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव : दि. ४ डिसेंबर, २०२२ रोजी जळगांव येथील अल्पबचत भवन येथे येथील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांना २०२२, ह्या वर्षाचा प्रोटॉन शिक्षक […]
मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न
मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची पारंबी विद्यालयात मासिक सभा संपन्न मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जे. ई. स्कूलचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर होते या सभेला प्रमुख उपस्थिती मुक्ताईनगर तालुका शा.पो.वा.चे तालुका अधिक्षक श्री. […]
कुऱ्हा पानाचे ता. भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन यशस्वी करा – अरविंद खैरनार
कुऱ्हा पानाचे ता भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे अधिवेशन यशस्वी करा – अरविंद खैरनार (लासुर) जळगाव जिल्ह्यातील कुऱ्हा पानाचे ता भुसावळ येथे सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे त्याच्या तयारीसाठी चोपडा येथे कार्यकर्ता बैठक घेण्यात आली त्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष अरविंद खैरनार( सटाणा) यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,…सत्यशोधक […]
सत्यशोधक समाज अधिवेशन ऐतिहासिक होणार-जेष्ट साहित्यिक जयसिंग वाघ
सत्यशोधक समाज अधिवेशन ऐतिहासिक होणार जयसिंग वाघ भुसावळ :- दिनांक 11 डिसेम्बर रोजी भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथे आयोजित दूसरे सत्यशोधक समाज अधिवेशन हे सुमारे ८९ वर्षोंनंतर होत असल्याने ते एक ऐतिहासिक ठरणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केलेसत्यशोधक समाज अधिवेशन सम्पर्क कार्यालय उदघाटन व भित्तीपत्रकाचे प्रकाशन दिनांक ४ […]
साहित्य व लेखनासाठी साधना लागते- प्रा डॉ नरेंद्र पाठक ठाणे
कार्याध्यक्ष-अ.भा.मराठी साहित्य परिषद
साहित्य व लेखनासाठी साधना लागते… प्रा.डॉ नरेंद्र पाठक ठाणेकार्याध्यक्ष-अ.भा.मराठी साहित्य परिषद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे एक सशक्त माध्यम म्हणजे कविता होय. अनुभव हाच साहित्याचा आत्मा असल्याने साहित्यिकांनी समाजात वावरून अनुभव गोळा केले पाहिजे. समाजातील सुखदुःख जो प्रत्यक्ष पाहतो तो जिवंत साहित्य निर्माण करू शकतो त्यासाठी साहित्य लेखनासाठी साधना लागते असे कविवर्य ‘बालकवी […]
लोकशाही मजबुतीसाठी प्रसार माध्यमांची गरज-मा. प्राचार्य डॉ एल.ए पाटील
लोकशाही मजबुतीसाठी प्रसार माध्यमांची गरज मा. प्राचार्य डॉ एल.ए पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांना महत्व आहे. जनमत तयार करण्यापासून तर जनतेचाआवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमांच्यामाध्यमातून केले जाते. ज्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होते.प्रसारमाध्यमांचे लोकशाही व्यवस्थेमध्ये त्रिकालाबाधित महत्व कुणीही नाकारूशकत नाही. नागरिकांचे सार्वभौमत्व अबाधित ठेऊन लोकशाही व्यवस्थाजिवंत ठेवण्याचे महत्कार्यकरावे लागते.प्रसारमाध्यमांनायादृष्टीने विचार केला […]
लोकमान्य विद्यालयाचे श्री. राजेंद्र निकुंभ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न !
लोकमान्य विद्यालयाचे श्री. राजेंद्र निकुंभ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न ! लोकमान्य विद्यालयातील ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री राजेंद्र दिनकरराव निकुंभ हे ३०/११/२२ रोजी सेवानिवृत्त झाले. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. प्रतापराव पाटील यांच्या हस्ते निकुंभ सरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच लोकमान्य शिक्षण मंडळ बालविकास मंदिर नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय व निकुंभ सरांवर […]