मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने सातपुड्यातील ४०० ऊसतोड कामगारांना साडी ब्लॅंकेट वाटप, नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी – रवींद्र चौधरी यांचे प्रतिपादन.
मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने सातपुड्यातील ४०० ऊसतोड कामगारांना साडी ब्लॅंकेट वाटप. नंदुरबार जिल्ह्याचे सुपुत्र आणि मनिलाल शिंपी हे मानव सेवेचे व्रत घेतलेले खरे तपस्वी आहेत.:: रवींद्र चौधरी यांचे प्रतिपादन. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी )::मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपच्या माध्यमातून, आर एस पी कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, भिवंडी कृषी […]
महिला सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती अशक्य: डॉ. भारती चव्हाण
महिला सक्षमीकरणाशिवाय देशाची प्रगती अशक्य: डॉ. भारती चव्हाण मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशनतर्फे संवाद व मार्गदर्शन अमळनेर : महिला सर्वत्र सर्वार्थाने अपेक्षित आहेत.मात्र पुरुषप्रधान संस्कृती मुळे त्या उपेक्षित आहेत. आता स्वतः चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महिलांनीच धारिष्ट्याने पुढे यावे. सर्वच स्तरावर आवाज उठवावा. लोकसंख्येच्या जवळपास निम्मे असलेल्या महिलांचे लोकसभा, राज्यसभा व विधानसभेत स्थान नगण्य आहे. […]
अमळनेरात उद्या 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक…
अमळनेरात 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा, अनेक रणजी खेळाडू होणार दाखल,जय्यत तयारी सुरू राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा भव्य राज्यस्तरीय लेदर […]
जिल्हा दूध संघात भ्रष्ट कारभारावर चाप आणणार-आ.अनिल पाटील
जिल्हा दूध संघात भ्रष्ट कारभारावर चाप आणणार-आ.अनिल पाटील दूध संघात विजयाबद्दल मानले मतदार व कार्यकर्त्यांचे आभार अमळनेर-जळगाव जिल्हा दूध संघात अमळनेर तालुका मतदार संघातून मोठा विजय मिळाल्याने अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सर्व सन्माननीय मतदार आणि विजयासाठी परिश्रम घेणारे महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले,महाविकास आघाडीतील आम्ही पाचही संचालक आगामी पाच वर्षे संघाच्या […]
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला,प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा नागपूर दि. 11: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फ्रीडम पार्क – खापरी मेट्रो’ प्रवास
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क – खापरी मेट्रो’ प्रवास प्रवाशांशी साधला संवाद नागपूर, दि.11: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. प्रधानमंत्र्यांसोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे […]
अमळनेरला पोलीस भरती प्रशिक्षण महाशिबिराला सुरुवात
अमळनेरला पोलीस भरती प्रशिक्षण महाशिबिराला सुरुवात अमळनेर- विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची परीक्षेची तयारी करताना कधीही आपला संयम ढवळू देऊ नका.योग्य नियोजनाने यश मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. यश अन अपयश कधीही कायम नसते. जिद्द व चिकाटी असेल तर आपण इच्छित स्थळी पोहोचू शकतो असे मत नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार यांनी केले. प्रताप महाविद्यालय, प्रताप […]
शिवरथ प्रतिष्ठानने दिली हिवाळ्यात
गरीब वंचितांना ऊब!!
शिवरथ प्रतिष्ठानने दिली हिवाळ्यातगरीब वंचितांना ऊब!! अमळनेर प्रतिनिधीशिवरथ प्रतिष्ठान एक सामाजिक दातृत्व जोपासणार समाजपीठ आहे. दिवाळीत गरजू लोकांना कपडे व फराळ वाटप करून “एक घास गरिबांसाठीही ” या उक्तीप्रमाणे त्यांनी गरीब वस्तीत हा उपक्रम राबविला.. आपल्या आई व वडिलांच्या स्मृतिपित्यर्थ हे सामाजिक कामाचं व्रत त्यांनी घेतले.बापूराव ठाकरे हे समता प्राथमिक परिषदेचे अमळनेर तालुका प्रमुख आहेत. […]
हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी…. चलो अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन पिडीत देणार निवेदन…
अलिबाग 🙏🙏🙏 चलो अलिबाग 🌹🙏चलो अलिबाग 🙏जुनी पेन्शन योजना. 🌺 एक नोह. 2005 पर्यंत नियुक्त 👆 सर्व शिक्षक व शिक्षकेतर 🌹🙏कर्मचारी बुधवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी २.३०दुपारी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालय 🌹🌹 जिल्हाधिकाऱ्यांना निवेद्य देण्यासाठी माननीय 🙏🙏🌹🌹श्री ज्ञानेश्वर म्हात्रे 🙏🌹 उपस्थित राहणार आहेत बहुसंख्येने आपणही आपल्या हक्काच्या पेन्शन योजनेसाठी निवेदन देण्यासाठी सर्वांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग […]
“ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ.अविनाश जोशी यांची नियुक्ती”
” ग्राहक कल्याण फाऊंडेशन जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ.अविनाश जोशी,एम.डी. यांची नियुक्ती” मराठी लाईव्ह न्यूज-जळगाव ग्राहक कल्याण फाऊंडेशन या ग्राहक संघटनेची जिल्हा बैठक रविवार दि.४ डिसेंबर रोजी खड्डा जीन अमळनेर येथे संपन्न झाली. बैठकीत ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी अमळनेर येथील प्रथितयश हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश जोशी,एम.डी. यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी […]