हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी…. चलो अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन पिडीत देणार निवेदन…

अलिबाग 🙏🙏🙏 चलो अलिबाग 🌹🙏चलो अलिबाग 🙏जुनी पेन्शन योजना. 🌺 एक नोह. 2005 पर्यंत नियुक्त 👆 सर्व शिक्षक व शिक्षकेतर 🌹🙏कर्मचारी बुधवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी २.३०दुपारी अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालय 🌹🌹 जिल्हाधिकाऱ्यांना निवेद्य देण्यासाठी माननीय 🙏🙏🌹🌹श्री ज्ञानेश्वर म्हात्रे 🙏🌹 उपस्थित राहणार आहेत बहुसंख्येने आपणही आपल्या हक्काच्या पेन्शन योजनेसाठी निवेदन देण्यासाठी सर्वांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे उपस्थित रहावे संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य कार्यप्रणाली या शिक्षकेतर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जुन्या पेन्शन योजना यांच्यासाठी संघटित झालेले आहेत 🙏 माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे व 🙏🌹संगीताताई 🙏🌹डोंगरे सर 🙏🌹महाले सर आधी सर्व मंडळी एकत्र येऊन या जुन्या पेन्शन साठी बहुसंख्येने मंत्रालय 🙏 मुख्यमंत्री इत्यादी तसेच शिक्षणाधिकारी आयुक्त या सर्वांच्या भेटीगाठी एकत्र आले आहेत जुनी पेन्शन योजना आपल्या पदरात पाडण्याच्या दृष्टीने अतोनात प्रयत्न अथक प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत त्यांच्यासोबत आपण राहून आपल्या जुन्या पेन्शनच्यासाठी एकत्र येऊन ही जुनी पेन्शन योजना आपल्या पदरात पडण्यासाठी बहुसंख्य लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यकारणीमंडळ. 🙏🌹 संगीताताई 🙏🌹 डोंगरे सर 🙏🌹 महाले सर 🙏🌹पगार सर इत्यादी सारख्या दिग्गज शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत मंत्रालय व आता सध्या ठीक ठिकाणी चाललेला हा जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात येणार निवेदन या दृष्टीने आपला रायगडचा पहिला पाऊल 🙏🌹 श्री ज्ञानेश्वर म्हात्रे 🙏यांच्या उपस्थितीत १४/१२/२०२२रोजी दुपारी २.३०वाजता रायगड जिल्हा सर्व सहकारी संघटना उपस्थित राहून तसेच श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत आता सध्या ठीक ठिकाणी चाललेला हा जिल्हा अधिकाऱ्याला देण्यात येणारे निवेदन या दृष्टीने आपला रायगडचा पहिला पाऊल 🙏🌹श्री ज्ञानेश्वर म्हात्रे 🌹यांच्या उपस्थितीत १४/१२/२०२२ रोजी दुपारी २.३०वाजता बहुसंख्येने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास उपस्थित राहूया.🙏 आपला जी.बी. म्हात्रे