मंगरूळ विदयालयात दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या आठवणींचा उजाळा;
मंगरूळ विदयालयात दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या आठवणींचा उजाळा; अमळनेर प्रतिनिधी मंगरूळ येथे माध्यमिक विदयालयात 2006-07 इयत्ता दहावीच्या गेट-टुगेदरमध्ये जुन्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत, समृद्ध सहकार्याचा नवा अध्याय लिहिण्यात आला. अध्यक्ष श्री अशोक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिक्षिका श्रीमती श्रुती श्रीकांत पाटील आणि उपसरपंच मंगरुळ यांच्या उपस्थितीने शोभा वाढली. या कार्यक्रमात, श्री […]
अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल*
*अमळनेर फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल* खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथील पदविका अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्ष व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेत घवघवीत यश संपादन केले व महाविद्यालयाचा निकाल १००% राखण्यात यश मिळवले. प्रथम वर्षातील […]
मराठा महिला मंडळाची अभिवाचन स्पर्धा: आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचा उत्सव!, विजेत्या महिलांना सन्मान व मिळाली प्रेरणादायक बक्षिसे
मराठा महिला मंडळाची अभिवाचन स्पर्धा: आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचा उत्सव! विजेत्या महिलांना सन्मान व मिळाली प्रेरणादायक बक्षिसे अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धा नुकतीच मराठा मंगल कार्यालयात यशस्वीपणे पार पडली. महिलांच्या बौद्धिक व विचारशक्तीला चालना देणाऱ्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिला वर्गातील अनेकांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला यामुळे मंडळाच्या […]
नोबल सायन्स टॅलेंट सर्च (2025) परीक्षेत आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांचे यश..!*_
_*नोबल सायन्स टॅलेंट सर्च (2025) परीक्षेत आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांचे यश..!*_ जळगाव येथील नोबल फाउंडेशन यांनी घेतलेल्या *”नोबल सायन्स टॅलेंट सर्च 2025 (NSTS-2025)”* या परीक्षेत आपल्या विजयाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू.कॉलेजचे तीन विद्यार्थी ॲडव्हान्स लेवलला पात्र ठरले आहेत.. महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रात अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 429 विद्यार्थी ॲडव्हान्स लेवलला पात्र […]
कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावाती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने सुटल्या. शिक्षकांची सावली ज्ञानेश्वर माऊली यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचे कार्यसम्राट आहेत हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले.
कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावाती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने सुटल्या. शिक्षकांची सावली ज्ञानेश्वर माऊली यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचे कार्यसम्राट आहेत हे आज सर्वांनाच पाहायला मिळाले. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झझवती दौऱ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या अधिकाऱ्यांसमवेत लगेचच सोडविल्या. त्यांना शिक्षकांचा कार्यसम्राट आमदार […]
पंढरपूर मध्ये ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन* ▪️ *पाच हजार सायकलस्वारांचा सहभाग, राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित*
*पंढरपूर मध्ये ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल उपक्रमाचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन* ▪️ *पाच हजार सायकलस्वारांचा सहभाग, राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित* जळगाव , दि. २२ जून (जिमाका वृत्तसेवा) – केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल – पंढरपूर २०२५’ या भव्य […]
आमदारांनी केलेला सत्कार प्रेरणा देणारा ठरणार उमेश काटे : अमळनेरला आमदार सत्यजित तांबे यांची भेट
आमदारांनी केलेला सत्कार प्रेरणा देणारा ठरणार उमेश काटे : अमळनेरला आमदार सत्यजित तांबे यांची भेट अमळनेर – वरिष्ठ सभागृहाचे आमदार सत्यजित तांबे यांनी माझ्या निवासस्थानाला पदस्पर्श करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी केलेला आत्महृदयी सत्कार हा आयुष्यभर प्रेरणा देणारा ठरणार आहे असे मत उमेश काटे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. अमळनेर तालुका फ्रुट […]
महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट*
*“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा. विजया रहाटकर यांच्याशी […]
कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन -अनिल सुरडकर
कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन आहे अनिल सुरडकर शासकीय निमशासकीय क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत असताना अनेक विविध समस्या, लोकसंपर्काच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींचा असणारा कामासाठीचा दबाव, दडपण याचा विचार करता कर्मचारी संघटना ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे साधन असून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहील असे मत […]
हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !….
हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावातील विद्यमान सरपंच अरुण विश्वास शिरसाठ उपसरपंच प्रविण चुनीलाल बोरसे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना […]