आमदारांनी केलेला सत्कार प्रेरणा देणारा ठरणार उमेश काटे : अमळनेरला आमदार सत्यजित तांबे यांची भेट
आमदारांनी केलेला सत्कार प्रेरणा देणारा ठरणार उमेश काटे : अमळनेरला आमदार सत्यजित तांबे यांची भेट अमळनेर – वरिष्ठ सभागृहाचे आमदार सत्यजित तांबे यांनी माझ्या निवासस्थानाला पदस्पर्श करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी केलेला आत्महृदयी सत्कार हा आयुष्यभर प्रेरणा देणारा ठरणार आहे असे मत उमेश काटे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. अमळनेर तालुका फ्रुट […]
महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट*
*“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा. विजया रहाटकर यांच्याशी […]
कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन -अनिल सुरडकर
कर्मचारी संघटना हे कर्मचारी सुरक्षिततेचे साधन आहे अनिल सुरडकर शासकीय निमशासकीय क्षेत्रात काम करणारा कर्मचारी हा आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत असताना अनेक विविध समस्या, लोकसंपर्काच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींचा असणारा कामासाठीचा दबाव, दडपण याचा विचार करता कर्मचारी संघटना ही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे साधन असून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित राहील असे मत […]
हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !….
हिंगोणे खुर्द गावाचा क्रांतिकारी निर्णय !… जि प शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी कर माफ !…. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – तालुक्यातील हिंगोणे खुर्द या गावातील विद्यमान सरपंच अरुण विश्वास शिरसाठ उपसरपंच प्रविण चुनीलाल बोरसे तसेच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना […]
महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील
*महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ – पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ▪️ *बचत गट हे केवळ बचतीचे नव्हे तर समाजपरिवर्तनाचे शक्तिकेंद्र* जळगाव, दि. २२ जून (जिमाका वृत्तसेवा): “जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध असतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा […]
पत्रकाराचा जीव वाचविणारे बार्शीचे डॉ. अमित व सुमित पडवळ बंधू!
पत्रकाराचा जीव वाचविणारे बार्शीचे डॉ. अमित व सुमित पडवळ बंधू! बार्शी, प्रतिनिधी – वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची चिंता समाजात व्यक्त होत असतानाच पत्रकार हर्षद लोहार या तरुण पत्रकारावर ओढवलेल्या अनपेक्षित ब्रेन हॅमरेज संकटात त्यांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या श्री भगवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमित पडवळ आणि त्यांचे […]
दत्त महिला समूहाच्या संयुक्त विद्यमानाने अमळनेर मध्ये योगा दिवस साजरा
दत्त महिला समूहाच्या संयुक्त विद्यमानाने अमळनेर मध्ये योगा दिवस साजरा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- छत्रपती शिवाजीनगर श्री दत्त महिला समूहाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योगा दिवसाचा प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. योग शिक्षिका ज्योतीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष सहकार्य ज्योतीताई प्रकाश महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. श्री दत्त समूहाच्या अध्यक्षा, मा. नगरसेवक आबासो प्रताप […]
एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन रेल्वे मैदानावर उत्साहात साजरा ▪️ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा ▪️ रेल्वेचे मैदान झाले योगमय…!!
“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन रेल्वे मैदानावर उत्साहात साजरा ▪️ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा ▪️ रेल्वेचे मैदान झाले योगमय…!! जळगाव, दि. २१ जून (जिमाका वृत्तसेवा): आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने […]
धनदाई महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा*
*धनदाई महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा* अमळनेर:, प्रतिनिधी येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धनदाई महाविद्यालयाच्या प्रांगणात शालेय सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी योग साधना केली. यावेळी महिला पतंजलि योग पीठाच्या जिल्हा कोषाध्यक्षा योग शिक्षिका रत्ना भदाणे मॅडम , तालुका प्रभारी कामिनी पवार, मीडिया प्रभारी माधुरी पाटील , संवाद प्रभारी […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने अँड.हर्षिता म्हात्रे हिचा सत्कार…
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने अँड.हर्षिता म्हात्रे हिचा सत्कार… ठाणे:कल्याण(प्रतिनिधी) गुंदवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा प्रसिद्ध उद्योजक श्री.प्रमोद अनंत म्हात्रे यांची सुकन्या अँड.कु.हर्षिता मेघा प्रमोद म्हात्रे ही नुकतीच LLB परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर […]