23 Jul, 2025

पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण! जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद

Loading

पोलिसांची शाळेत अनपेक्षित हजेरी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य, परिसरात उत्साहाचे वातावरण! जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांची भावनिक भेट; खेळ, गप्पा आणि पुस्तकवाटपाने भरला आनंद           अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) वाढोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव […]

1 min read

अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

Loading

अमळनेरचे समाधान मैराळे यांना दिल्लीमध्ये मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील लोकतंत्र न्यूज चे पत्रकार समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मॅजिक आणि आर्ट विद्यापीठ हरियाणा या विद्यापीठाकडून ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासाठी गेल्या महिन्यात विद्यापीठाकडून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून मानद […]

1 min read

“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन”

Loading

“शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन” जळगाव प्रतिनिधी जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ,व इतर सर्व सहयोगी संघटनांच्या वतीने आज दि 17/6/2025 मंगळवार रोजी ” शिक्षक विरोधी शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी तसेच आमदार सत्यजित तांबे यांचे सोबत झालेल्या सभेतील निर्णयांची कार्यवाही होणे बाबत , कार्यालयातील दप्तर दिरंगाई […]

1 min read

यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित

Loading

“यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” – समाजाला दिशा देणारे पुस्तक आज खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यात प्रकाशित सातारा (दि. 17 जून 2025) – आज दुपारी 12 वाजता सातारा शहरातील ऐतिहासिक जलमंदिर येथे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे लिखित “यशाचा नवा मंत्र : शिवतंत्र” या प्रेरणादायी आणि सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार छत्रपती श्री. उदयनराजे […]

1 min read

अमळनेरमध्ये रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या अंतर्गत ३० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना प्रोटीन व किराणा किट वाटप

Loading

अमळनेरमध्ये रोटरी क्लब आणि आधार संस्थेच्या अंतर्गत ३० एचआयव्ही बाधित अनाथ मुलांना प्रोटीन व किराणा किट वाटप अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था, अंकुर सेवा सेतू प्रकल्पांतर्गत एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी सकस आहार व प्रोटीन किट वाटपाचा कार्यक्रम झाला. आजच्या कार्यक्रमात ३० अति गरजू एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ व एकलपालक बालकांना दर महिन्याप्रमाणे […]

1 min read

शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना – रुपये किलो कोणी फळभाजी घेईना

Loading

शेतकऱ्याच्या उत्पादित मालाची दैना – रुपये किलो कोणी फळभाजी घेईना   अमळनेर प्रतिनिधी मागील वीस वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर होत असला तरीही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या व दुःखाकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील कोणत्याही अधिकार्‍यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची खरी आस्था दिसून येत नाही. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आपले आयुष्य घालवले […]

1 min read

जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग* ▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु*

Loading

*जळगावमध्ये योग मास्टर ट्रेनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४० क्रीडा शिक्षकांचा सहभाग* ▪️ *21 जूनला जागतिक योगा दिनाची तयारी सुरु* जळगाव, दि. १७ जून (जिमाका वृत्तसेवा) – आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून) निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आज योगा मास्टर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील विविध […]

1 min read

डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास!

Loading

डॉक्टरकीसोबतच कलाक्षेत्रातही कौशल्य दाखवणारे – डॉ. शरद बाविस्कर यांचा बहुआयामी प्रवास! अमळनेर प्रतिनिधी वैद्यकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सेवा करणारे डॉ. शरद बाविस्कर हे केवळ एक कुशल बालरोग तज्ज्ञच नाही, तर एक उत्कृष्ट कलाकारसुद्धा आहेत. कस्तुरबा बाल रुग्णालयात नवजात बालकांचे जीवन वाचवतांना त्यांनी आपल्या कलेच्या आवडीला देखील वेळ दिला आहे. प्राथमिक […]

1 min read

नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा सुंदर प्रवेशोत्सव: पुष्पगुच्छ वाटप, वृक्षारोपण आणि धमाल नृत्यांनी रंगला पहिला दिवस

Loading

नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा सुंदर प्रवेशोत्सव: पुष्पगुच्छ वाटप, वृक्षारोपण आणि धमाल नृत्यांनी रंगला पहिला दिवस   अमळनेर प्रतिनिधी आज दि. 16 जून 2025, सोमवार रोजी नविन शैक्षणीक वर्ष 2025-26 चा उत्साहवर्धक प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या मंगलकार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, वही, पेन […]

1 min read

मुंगसे जि . प . मराठी शाळेत मुलांचे पुस्तके व ड्रेस देऊन स्वागत

Loading

मुंगसे जि . प . मराठी शाळेत मुलांचे पुस्तके कपडे देऊन स्वागत मुंगसे, ता अंमळनेर, दि १६ ( वार्ताहर ) – आज शाळेचा पहिला दिवस जि.प.प्राथ.शाळा,मुंगसे येथे इ.1लीत दाखल मुलांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र कोळी व सदस्य, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य, पत्रकार श्री.भानुदास पाटील व पालक,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून करण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?