साहित्य सम्राट,अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त, 201 व्याख्यानांच्या अभिनव उपक्रम.
साहित्य सम्राट,अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त, 201 व्याख्यानांच्या अभिनव उपक्रम. अमळनेर( प्रतिनिधी )अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत अंमळनेर तालुक्यात 101 व्याख्याने, धरणगाव तालुक्यात 50, पारोळा तालुक्यात 50 अशा अभिनव उपक्रमाचे आज उद्घाटन अण्णाभाऊ साठे चौकात डफ वादक कलावंत आदरणीय, लोटन सखाराम पवार यांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले […]
चैत्यभूमीला राज्यपालांची भेट
चैत्यभूमीला राज्यपालांची भेट मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यपाल पदाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली. यावेळी राज्यपालांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे देखील दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समितीचे महासचिव नागसेन कांबळे तसेच भंते […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!…. साहित्य क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणजे अण्णाभाऊ साठे – जे.एस.पवार
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे महापुरुषांना वंदन!…. साहित्य क्षेत्रातील कोहिनूर हिरा म्हणजे अण्णाभाऊ साठे – जे.एस.पवार अण्णाभाऊ साठे हे सत्याचा शोध घेणारे खरे सत्यशोधक – पी डी पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लो.बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन […]
शतकोत्तरी प.रा.विद्यालयात वैचारिक प्रबोधन !.. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील अनमोल रत्न – पी डी पाटील ( प्रमुख वक्ते)
शतकोत्तरी प.रा.विद्यालयात वैचारिक प्रबोधन !.. अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील अनमोल रत्न – पी डी पाटील ( प्रमुख वक्ते ) धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील शतकोत्तरी प.रा.विद्यालय येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व बाळ गंगाधर टिळक स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.एम.सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एच […]
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गटात स्पर्धा पार पडल्या . लहान गटात (इयत्ता ५ वी ते ७ वी ) मध्ये प्रथम क्रमांक-आस्था शेटये , द्वितीय क्रमांक-स्वरांगी […]
राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून धडक कारवाई ,६५ कोटी रुपयांच्या बोगस बिलासंदर्भात एकास अटक
राज्य जीएसटी जळगाव विभागाच्या अन्वेषण शाखेकडून धडक कारवाई ,६५ कोटी रुपयांच्या बोगस बिलासंदर्भात एकास अटक जळगाव दि. 1 ( जिमाका ) खोटी बिले देऊन अथवा घेवून शासनाची करोडो रूपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरूध्द महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत मे. स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट […]
धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि. पवन देसले यांचे स्वागत ▪️कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; राजेंद्र वाघ
धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त पो.नि. पवन देसले यांचे स्वागत ▪️कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू; राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : धरणगाव पोलीस स्थानकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन देसले साहेब यांचा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.व्ही एस भोलाणे, तालुकाध्यक्ष धर्मराज मोरे, शहराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांसह उपस्थित पत्रकार बांधवांनी […]
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी शोषित,दिनदलीत समाजासाठी आपलं कार्य करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. तर लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” असा इंग्रजांना सडेतोड सांगणारे दोन्ही महामानवांना साने […]
खासदार रविंद्र वायकर यांनी पी. एम. सी बँक प्रकरणी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घेतली भेट- या प्रश्नी लक्ष घालण्याचे दिले आश्वासन.
खासदार रविंद्र वायकर यांनी पी. एम. सी बँक प्रकरणी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची लोकसभेत घेतली भेट- या प्रश्नी लक्ष घालण्याचे दिले आश्वासन. (विंशेषं प्रतिनिधी उदय नरे) गेली 5 वर्ष स्वतःच्या हक्काच्या पैश्यासाठी झगडणाऱ्या पंजाब व महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील (पी. एम. सी) खातेदारांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे […]
भुसावळ तालुका शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न .
भुसावळ तालुका शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न . डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल , सेंट ऑलसेस हायस्कूल , पु.ओ. नहाटा महाविद्यालय विजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी […]