विशेष बातमी
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख-:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून […]
गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल : ना. सुधीर मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान.
गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल : ना. सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान. स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा (विशेष प्रतिनिधी उदय नरे) गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; […]
श्री मंगळग्रह मंदिरात विधिवतरित्या घटस्थापना
श्री मंगळग्रह मंदिरात विधिवतरित्या घटस्थापना अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात गुरूवार, ३ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सकाळी दहा वाजेच्या सुमारास विधिवतरित्या घटस्थापना करण्यात आली. शहरातील सुपरिचित एस. के. ज्वेलर्सचे संचालक सचिन सूर्यकांत भामरे सपत्नीक या महापूजेचे मानकरी होते. श्री मंगळग्रह मंदिरात शैलपुत्रीच्या रुपात सजविलेल्या श्री भूमीमातेसमोर घटांची उभारणी करण्यात आली. तसेच संपूर्ण […]
गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान संपन्न
गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान संपन्न अमळनेर -2 ऑक्टोबर 2024 रोजी गांधी जयंती निमित्त दाऊदी बोहरा जमात अमळनेर व छत्रपती श्री शिवाजी महाराज गार्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान श्री शिवाजी गार्डन मध्ये राबविण्यात आले. याप्रसंगी गार्डनमध्ये अस्तावस्त पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या […]
एससी एसटी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार
एससी एसटी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्याचा एरंडोलकरांचा निर्धार एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एससी एसटी उपवर्गीकरणाचा व क्रीमी लेयरचा निकाल दिलेला आहे. सदर निकाल हा अनुसूचित जाती आणि जमातीचे वाटोळे करणार आहे. हा सरळ सरळ आरक्षणावर घाला आहे. या अनुषंगाने 7 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन मोर्चाचे संयोजक महाराष्ट्र […]
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा मत्सरच केला,भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात
काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा मत्सरच केला,भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावरून भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी हळूहळू का होईना काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानायला लागलेत. सावरकरांचा व्यापक विचार स्वीकारायला लागलेत. त्यातूनच […]
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट गाईड शिबिराचे यशस्वी आयोजन
“स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट गाईड शिबिराचे यशस्वी आयोजन” अमळनेर प्रतिनिधी 1 ऑक्टोंबर रोजी स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे पारोळा व अमळनेर तालुक्याच्या स्काऊट गाईड विभागाचा एकदिवसीय संघनायक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली, तसेच नेतृत्व गुणांचे महत्त्व समजून घेण्यास मदत मिळाली. शिबिराचे उद्घाटन स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल […]
अन् हीच खरी सर्वपित्री अमावस्या: एक अद्भुत अनुभव, शिक्षक सुरेंद्र बोरसे यांनी सहपत्निक केला दानधर्म
अन् हीच खरी सर्वपित्री अमावस्या: एक अद्भुत अनुभव शिक्षक सुरेंद्र बोरसे यांनी सहपत्निक केला दानधर्म अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सर्वपित्री अमावस्या, ज्याला पितृ पक्षाचा अंतिम दिवस मानला जातो, हा काळ आपल्या पितरांना श्रध्धांजली अर्पित करण्याचा विशेष आहे. या दिवशी, विविध दानधर्म करण्याची संधी मिळते, ज्या अंतर्गत आपल्या कुटुंबीयांच्या अभावात आपण थोडा आनंद आणि शांतता मिळवतो. असा […]
मारवड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मारवड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राम विकास शिक्षण मंडळाचे संचालक भैय्यासाहेब दिनेश वासुदेव साळुंखे यांनी भुषविले. […]
खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या – मा. आमदार, कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
खरीप हंगामासाठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाय योजनासह कर्ज माफी द्या माजी आमदार ,कृषीभूषण साहेबराव पाटलांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्रीसह मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुका खरीप हंगाम 2024 साठी व दुष्काळ जाहीर करून उपायोजना सह कर्ज माफी द्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा अशी […]