विशेष बातमी
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र –संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन,अमळनेरला साने गुरुजी पुतळ्यासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘एक दिवस अवधे काही तास गांधी स्मरणात धरू उपवास’कार्यक्रम संपन्न
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र –संदीप घोरपडे यांचे प्रतिपादन.. अमळनेरला साने गुरुजी पुतळ्यासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘एक दिवस अवधे काही तास गांधी स्मरणात धरू उपवास’कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे.’एक दिवस अवधे काही तास […]
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्ताने अभिवादन
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हास्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.. मुख्याध्यापक महाजन यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर शाळेचे जेष्ठ शिक्षक तथा […]
रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा नूतनीकरणाचे उदघाटन
रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा नूतनीकरणाचे उदघाटन ———————————————– अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत रसायनशास्त्र विभागाची इमारत ही सर्वात जुनी आहे. सन 1945 पासून काही वर्ष महाविद्यालय येथेच भरत होते, रसायनशास्त्र विभागात एकूण सात प्रयोगशाळा आहेत, सर्वच प्रयोगशाळा सुसज्ज आहेत. त्यात सर्वात मोठ्या प्रयोगशाळेचे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रूसा)अनुदानातून नूतनीकरण करण्यात आले. प्रस्तुत प्रयोग शाळेचे उदघाटन […]
प्रताप महाविद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत यश
प्रताप महाविद्यालयाचे विविध क्रीडा स्पर्धेत यश ———————————————– अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय क्रॉस कँट्री व टेबल टेनिस स्पर्धा धनदाई महाविद्यालय आणि महात्मा गांधी महाविद्यालय,चोपडा येथे आयोजन करण्यात आले होते. यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाचे टेबल टेनिस खेळाडू रोहित पाटील (SYBA ), प्राची शिरसाठ (MCOMI),क्रॉस कँट्री खेळाडू […]
प्रताप महाविद्यालयाची इंग्रजी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न
इंग्रजी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न* : ——————————————— ● आदिवासी अकॅडमी तेजगढ, गुजरातला भेट ● आदिवासी भाषा,साहित्य व संस्कृतीचे अध्ययन ● सहलीचे संयोजक डॉ.जितेंद्र पाटील,विभाग प्रमुख डॉ.धिरज वैष्णव यांचा विशेष पुढाकार ——————————————— अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने 20 आणि 21 सप्टेंबर 2024 रोजी गुजरातमधील तेजगढ येथे असलेल्या आदिवासी अकॅडमीला अभ्यास सहलीचे आयोजन केले होते. […]
“समर्पित जीवन गौरव पुरस्कार”ने डिजीटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने होणार सन्मानित
“समर्पित जीवन गौरव पुरस्कार”ने राजा माने होणार सन्मानित पुणे प्रतिनिधी पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाने पत्रकारितेतील योगदानाबद्दल “समर्पित जीवन गौरव पुरस्कार” जाहीर केला आहे. या पुरस्काराचे मानकरी म्हणून राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार वितरण लोणी काळभोर येथे होणाऱ्या जागतिक विश्र्वशांती परिषदेदरम्यान ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. **राजा माने यांचे योगदान:** राजा माने […]
चेतन पणेर छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
चेतन पणेर छत्रपती शाहू महाराज समाज गौरव पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी नाशिक जनकल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे बॉश सेवानिवृत्त कल्याण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नाशिक जिल्हा पेन्शन फेडरेशनचे कार्याध्यक्ष चेतन पणेर यांना छ. शाहू महाराज समाज गौरव हा मानाचा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान काल कोल्हापूर असोसिएशन हॉल तेथे झालेल्या शानदार […]
अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा
अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा अमळनेर -,येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे. समस्त चर्मकार महासंघाची बैठक नुकतीच होवून यात सर्व चर्मकार संघ मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांचे पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभा […]
शासकीय रेखा कला परीक्षा संम्पन्न , पिंपळी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी कलाशिक्षक विकास शेलकर यांची निवड झाल्याबद्दल झाला सत्कार
शासकीय रेखा कला परीक्षा संम्पन्न पिंपळी विदयालयाचे मुख्याध्यापक तथा कलाशिक्षक विकास शेलकर यांचा झाला सत्कार… विविध कला अध्यापकांचा झाला सत्कार अमळनेर दिनांक 30 सप्टेंबर येथील प्रताप हायस्कूल केंद्राची शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा सम्पन्न झाली. 25 ते 28 सप्टेंबर चाललेल्या या परीक्षेस तालुक्यातील 40 शाळांचे एलिमेंटरीचे 806 तर इंटरमिजीएटचे 800 विद्यार्थी सहभागी […]
अजय भामरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान
अजय भामरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधी शिवचरण फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार शिक्षक ,कवी ,पत्रकार अजय भामरे यांना भारतातील पहिली महिला सर्पमित्र तथा (राष्ट्रपती पुरस्कार नारीशक्ती सन्मान २०२०, भारत सरकार) मा. वनिताताई बोराडे यांच्या हस्ते दि.२९ सप्टेंबर२०२४ रोजी मुक्ताईनगर येथे प्रदान करण्यात आला. या समारंभाला मा. सौ.रोहिणीताई […]