नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल-मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल-मंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डॉ नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार.
राज्यातील सर्व मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डॉ नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार. तसेच राज्यसभेच्या…
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जुनी पेन्शन योजना विषयावर खुलेआम चर्चानागपूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन 17 व…
कल्याण उप परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोपकल्याण परिवहन विभाग ९० टक्के अपघात करण्यासाठी वर्षभर विशेष उपक्रम राबण्यात येतील-उप परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर
कल्याण उप परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोपकल्याण परिवहन विभाग ९० टक्के अपघात करण्यासाठी वर्षभर विशेष उपक्रम राबण्यात येतील:: उप परिवहन अधिकारी रमेश कल्लुरकर. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)उप प्रादेशिक परिवहन…
निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक
निखिल वागळे यांच्यावरील हल्ला : ठोस भूमिका ठरविण्यासाठी राज्यातील पत्रकार संघटनांची 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला…
32 वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा…. गेट-टुगेदर करत आले एकत्र….
डी.एड १९९० ते १९९२ बॅच चे गेट टुगेदर संपन्न गणेश हिरवेमुंबई प्रतिनिधी पद्मभूषण ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय दादर येथून सन १९९० ते १९९२ या डी एड बॅच चे स्नेह संमेलन…
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे निमित्त कोणतीही असो सामाजिक कार्याशी आमची बांधिलकी आहे- डॉ. रामचंद्र देसलेमनीलाल शिंपी, किशोर पाटील व सर्व ग्रुपचे आमच्या अपंग…
शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार निवडून द्यावं – भाजपाचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन
शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार निवडून द्यावं – भाजपाचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन शिक्षक मेळाव्याला ८०० शिक्षकांची उपस्थिती मुंबईतील २०० शाळांमधील शिक्षकांचा सन्मान मुंबई (प्रतिनिधी) केवळ मुंबईतीलच नव्हे…
उध्दव साहेब ठाकरे यांचाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात.पत्रकार परिषद राज्य सरकारवर शरसंधान.
उध्दव साहेब ठाकरे यांचाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात.पत्रकार परिषद राज्य सरकारवर शरसंधान. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बिघडत्या राजकीय परिस्थितीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती.…
महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर.
महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४…